Diksha Patil
Sikandar : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि रश्मिका मंदाना हे दोघं गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा आगामी चित्रपट 'सिकंदर'मुळे चर्चेत आहेत.
Salman Khan on Nepotism : बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्यावर बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे.
Banjara Marathi Movie : मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडून भावनिक प्रवास घडवून आणणारा 'बंजारा' चित्रपट येत्या 16 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Aamir Khan Laapataa Ladies Audition : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली.
Sikandar Advance Booking : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा ईदच्या निमित्तानं 30 मार्च रोजी 'सिकंदर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Salman Khan on Working With Younger Actress : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट ईदच्या निमित्तानं 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
Aishwarya Rai Bachchan Car Accident : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपघात झाला आहे. मुंबईत काल 26 मार्च रोजी हा अपघात झाला.
Salman Khan on Lawrence Bishnoi's Death Threats : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Phule Movie : झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
Sharad Kelkar's Comeback in Serial : मराठमोळा अभिनेता शरद केळकरनं छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.