Intern
-
-
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा प्रभारी कर्णधार ए.बी.डी.व्हिलीयर्स जखमी असल्याने पहिला सामना खेळणार नाहीये.
मुंबई : जवळपास महिनाभराने कपिल शर्मा शोविषयी काही चांगली बातमी येतेय. माध्यमांमध्ये चालत असलेल्या बातम्यांनुसार, सुनिल ग्रोवर द कपिल शर्मा शोमध्ये परतोय.
मुंबई : भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर हीच्या गुडघ्याच्या सर्जरीमुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशियाई चँम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
मुंबई : कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजई तिथल्या संसदेत भाषण करणार आहे.
मुंबई : एकूण परिस्थिती पाहता असं वाटतंय की, कपिलचा स्वभाव त्याच्या आणि सुनिलच्या वादाचं मुख्य कारण ठरला.
मुंबई : खांद्याच्या दुखापतीने व्यस्त विराट कोहली आयपीएलचे पहिले दोन आठवडे खेळू शकणार नाही. मात्र त्याला काही शांत राहवत नाहीये.
मुंबई : रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले.
मुंबई : कपिल शर्माच्या शोचा वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. त्याच्या चिंतेत भर म्हणून की काय आता सोनी चॅनलनेही त्याला अल्टिमेटमच दिलाय.
मुंबई : अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये खुप व्यस्त आहे. बॉलिवुडचा हा खिलाडी सगळीकडे याच चित्रपट आणि त्याच्या विषयाबद्दल बोलताना दिसतो.
नवी दिल्ली : नो़टबंदीनंतर पहिल्यांदाच नव्या वित्तीय वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. आजपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने त्यांच्या काही नियमांत बदल केले आहेत.