Intern
-
-
नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाची चर्चा सुरू असताना, या शोमधील आणखी एक वाद समोर येत आहे.
नवी दिल्लाी : भारतीय रेल्वेने IRCTC रेल्वे तिकीट प्रणालीमध्ये अनेक नवीन बदल आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशांना आता आपल्या आवडीच्या सीटवर बसता येणार आहे.
नवी दिल्ली : आता कोणताही आर्थिक व्यवहार करताना कॅश, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. आपल्या बोटांनी आपण सहज पेमेंट करु शकणार आहोत.
मुंबई : बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान त्याच्या अभिनयातून नेहमीच चर्चेत असतो. हिंदी सिनेमाचा दबंग अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान आत्मचरित्र लिहायला मात्र घाबरतो.
नवी दिल्ली : आयपीएल सीजन १० मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाबचा सामना आज ईडन गार्डन मैदानात रंगणार आहे.
नवी दिल्ली: भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती.
गोरखपूर : उत्तर प्रदेशमध्ये सामान्य लोकांसाठी आधीच अच्छे दिन होते आणि पुढेही आहेत. गोरक्षनाथ मंदिरात केवळ १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेने केलेल्या संशोधनानुसार २०७५पर्यंत मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढेल, असे म्हटले होते.
मुंबई : सध्या उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणतीना कोणती क्रिम वापरत असाल तर काळजी घ्या.
मुंबई : आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासाळलेल्या व्यक्तींनी आत्महतेचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी यांनी या कायद्याला संमती दिली आहे.