व्हीआयपी गाडीवर लाल दिवा नको, अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

व्हीआयपी गाडीवर लाल दिवा नको, अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

लाल, अंबर दिवा व्हीआयपी गाडीवर न वापरण्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह आहे.  आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 

अमोल यादवांच्या विमान निर्मितीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

अमोल यादवांच्या विमान निर्मितीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

अमोल यादव यांना खास स्टेजवर बोलावून त्यांच्या कार्याला सलाम केला.

 त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

त्या आठवलेंना म्हणाल्या, 'काय बघतोयस रे माझ्याकडे'

पत्नीची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगवण्यात आली.

अखिल भारतीय नृत्य संमेलनाला सुरूवात

अखिल भारतीय नृत्य संमेलनाला सुरूवात

नाशिक शहरात दुसरे अखिल भारतीय नृत्य संमेलनाला शनिवारपासून परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरुवात झाली आहे.

परभणी शहरात कुत्र्याचा सात ते आठ जणांना चावा

परभणी शहरात कुत्र्याचा सात ते आठ जणांना चावा

परभणी शहरातील सुभाष रोड परिसरात रात्री कुत्र्यानं सात ते आठ जणांना चावा घेतलाय. त्यामुळं या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण  पसरलंय.

मुक्ता टिळकांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रामदास आठवले म्हणतात...

मुक्ता टिळकांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रामदास आठवले म्हणतात...

अशी प्रतिक्रिया रिपाई नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर दिलीय. 

मुख्यमंत्र्याची सुरक्षा म्हणजे काय पोरखेळ आहे का?

मुख्यमंत्र्याची सुरक्षा म्हणजे काय पोरखेळ आहे का?

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा नंदुरबार पोलिसांनी अक्षरशः खेळ केला.

दीपिकाचं हे गाणं यू-ट्यूबवर का व्हायरल होतंय?

दीपिकाचं हे गाणं यू-ट्यूबवर का व्हायरल होतंय?

किर्ती सेनान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा९ जून रोजी रिलीज होणार आहे.

खडसेंनी खटला बिनशर्त मागे घ्यावा- गुलाबराव पाटील

खडसेंनी खटला बिनशर्त मागे घ्यावा- गुलाबराव पाटील

पाच कोटींच्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात तडजोड करण्यासाठी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. 

 मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े

मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े

सलग सुट्ट्यांमुळे साहजिकच मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े वळतात.