कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई

कुंबळेच्या शुभेच्छांवर सागरिका म्हणाली, मी आहे २ मुलांची आई

टीम इंडियाचा माजी क्रिकेटरआणि आयपीएलचा दिल्ली डेअरडेविल्सचा कॅप्टन झहीर खानचा साखरपुडा झाला. झहीरने याची घोषणा केली, झहीरचा 'चक दे' फेम गर्लफ्रेन्ड सागरिका घाटगेसोबत साखरपुडा झाला.

सचिनच्या सिनेमासाठी एआर रहमानने गायलं 'हिंद मेरी जिंद'

सचिनच्या सिनेमासाठी एआर रहमानने गायलं 'हिंद मेरी जिंद'

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रिम्स' या सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे.

एफयू  सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज

एफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज

एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. 

भाऊ कदमची लावणी, 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल'

भाऊ कदमची लावणी, 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल'

'चला हवा येऊ द्या'मधील थुक्रटवाडीचा कॉमेडी किंग भाऊ कदमची लावणी, 'तुम्हांवर केली मी मर्जी बहाल' ही लावणी सादर केली.

सलमान मागे लपला आहे, आणखी एक 'सलमान खान'

सलमान मागे लपला आहे, आणखी एक 'सलमान खान'

सलमान हा एवढा काही चांगला माणूस नाही, नेहमीच यशाच्या शिखरावर असलेला हा नट, ग्लॅमरच्या दुनियेत भरकटून गेला आहे. सलमान रागीट आहे, असा जर तुमचा समज असेल, तर थोडंस सलमानविषयी हे जाणून घ्या.

लेखक शरद पवार औरंगाबादेत म्हणाले...

लेखक शरद पवार औरंगाबादेत म्हणाले...

मी अनुभव लिहिले आणि पुरस्कार मिळाला,  खूप काही लिहायचं आहे. मात्र राजकारणातील माझे हितचिंतक मला आता तुम्ही हेच करा असं म्हणतील.

 नवरदेवाला घेऊन घोडा पळाला... आणि मग...

नवरदेवाला घेऊन घोडा पळाला... आणि मग...

बँड आणि डीजेच्या तालावर नवरदेवासह घोड्यालाही नाचवलं जात होतं.

तूर तारण योजना म्हणजे, तूर गहाण ठेवून ६ टक्के व्याजदर

तूर तारण योजना म्हणजे, तूर गहाण ठेवून ६ टक्के व्याजदर

नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने, सरकारने तूर तारण योजना सुरू केली आहे. या योजनेत तुरीच्या सध्याच्या किमतीच्या ७० टक्के रक्कम दिली जाणार आहे.

नागपुरात मुरलीमनोहर सरसंघचालकांच्या भेटीला

नागपुरात मुरलीमनोहर सरसंघचालकांच्या भेटीला

ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी शनिवारी संध्याकाळी, सरसंघचालक.

राणेंचं भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखी गहिरं

राणेंचं भाजप प्रवेशाबाबतचं गूढ आणखी गहिरं

या कार्यक्रमातील राजकीय चिमटे कोणी गांभीर्याने घेवू नयेत असंही राणेंनी आवर्जुन सांगितलं.