भविष्य : सिंह (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : सिंह (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : कर्क (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : कर्क (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : मिथुन (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : मिथुन (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : वृषभ (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : वृषभ (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : मेष (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
भविष्य : मेष (१० नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर २०१३)
ठाण्यातील उद्यानांची दुरवस्था
१७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी शिवसैनिकांना नतमस्तक होता यावं, यासाठी कायमस्वरुपी स्मृती उद्यानाचं बांधकाम वेगानं सुरू झालंय. तर दुसरीकडे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे जिल्ह्यात उद्याने आणि मैदानांची दूरवस्था झाली.
पोलिसांच्या घरांसाठी मिळणार १ हजार कोटी?
पोलिसांच्या घरासाठी एक हजार कोटी देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे.
भारतीयांची निराशा: मानसीला मुकुट पटकावण्यात अपयश!
चंद्रपूरची मराठमोळी कन्या मानसी मोघे `मिस युनिव्हर्स` स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत होती. मात्र मुकुट पटकावण्यात तिला अपयश आल्यानं भारतीयांची निराशा झाली.
महाविद्यालयीन निवडणुका जुन्याच पद्धतीने?
यंदा कॉलेजमध्ये निवडणुका होणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती मात्र आता विद्यापीठाने काढलेल्या नविन परिपत्रकानुसार जीएस निवडणुका जुन्या पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
२ X २ स्लीपर कोचच्या खासगी बसेस नियमबाह्य?
खासगी बसेसमधली २ बाय २ स्लीपर कोचची तरतूद महाराष्ट्र मोटार वाहन नियमात नसल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे संपूर्ण राज्यभर चालणारी स्लीपर सेवा अवैध असल्याचं स्पष्ट झालंय.