करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम

करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम

सेन्सॉरने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी करणीसेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे. अगदी काहीही झालं तरी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे.

गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टातही दणका

गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टातही दणका

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे.

शिवराय ते भीमराय सदभावना रॅली दलित-मराठा

शिवराय ते भीमराय सदभावना रॅली दलित-मराठा

भीमा कोरेगाव घटनेनंतर सर्वात अगोदर तीव्र पडसाद उमटणाऱ्या औरंगाबादेमध्ये सदभावना रॅली काढण्यात आली. 

थंडीचा द्राक्षबागांना फटका, तर गव्हाला फायदा

थंडीचा द्राक्षबागांना फटका, तर गव्हाला फायदा

द्राक्षाला त्याचा फटका बसला असला तरी गहू पिकाला त्याचा फायदा होत आहे. वाढत्या थंडीमुळं गहू उत्पादक खुशीत आहेत.

राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार

राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार

उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे.

कमला मिलमध्ये आग लागण्याच्या घटनेला 10 दिवस पूर्ण

कमला मिलमध्ये आग लागण्याच्या घटनेला 10 दिवस पूर्ण

अजून बरंच काही करणं बाकी आहे. पाहुया गेल्या दहा दिवसांचा लेखाजोखा आणि पुढची आव्हानं.

वाघाचा खोडकरपणा सोशल मीडियावर व्हायरल

वाघाचा खोडकरपणा सोशल मीडियावर व्हायरल

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा खोडकरपणा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अशोक सावंत हत्येप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती

अशोक सावंत हत्येप्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती

अलीकडेच एका जागेच्या व्यवहारात त्यांनी मध्यस्थी केली होती. त्यांच्या विभागात झोपडपट्टी पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. 

कोरेगाव भीमाची दंगल आणि आरोपी मोकाट

कोरेगाव भीमाची दंगल आणि आरोपी मोकाट

कोरेगाव भीमामध्ये वादाची ठिणगी पेटली. दोन समाजात तोडफोड, जाळपोळ झाली. 

सांगलीत बहुजन संघटनांचा मोर्चा

सांगलीत बहुजन संघटनांचा मोर्चा

वातावरण तंग असताना सुद्धा ना दगड ना लाठी असा शांततेत भव्य मोर्चा काढण्यात आला.