MPSC परीक्षा घोटाळा प्रकरणी आणखी एक अटकेत
एमपीएससी घोटाळा प्रकरणी आणखी एका शासकीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
नागपूर महापालिकेत कॅशलेस स्मार्टकार्ड घोटाळा
मात्र त्यांचा डिजिटल फ्रॉड त्याच तंत्रज्ञानामुळे उघडकीसही आला.
बंद पिंजऱ्याच्या कुस्तीत किरण भगत विजेता
तुझ्यात जीव रंगला, या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला राणा म्हणजेच हार्दिक जोशी देखील उपस्थित होता.
मागण्यांवर साखऱ कारखाना महासंघ आक्रमक
त्वरीत तोडगा निघाला नाही तर रस्त्यावर आंदोलनं होतील असा इशारा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय.
शिवसेनेच्या खासदारांनीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राज्यातल्या योजनांना पुरेसा निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दबावात काम न करण्याचा उद्धव ठाकरे यांचा सल्ला
कोणाचाही राजकीय दबावाला बळी न पडता काम करण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिलाय.
एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार
महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस या संघटनेने पुन्हा एकदा एसटीच्या संपाचा इशारा दिला आहे.
४९ वस्तुंवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर
जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत तब्बल ४९ वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलाय.
सॅनिटरी पॅडसवरील जीएसटी रद्द करा- राष्ट्रवादीची मागणी
मुंबईत माझगाव येथील जीएसटी भवनासमोर राष्ट्रवादीच्या नेतृ खासदार सुप्रिया सुळे यांच्यात्वाखाली मोर्चा काढण्यात आला.
सांगलीच्या कुस्तीच्या दंगलीत राणादा
सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ही लोखंडी पिंजऱ्यातील "महाकुस्ती" होणार आहे.