भाजपला 'राम राम'नंतर आता, नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर
तर ही जी बातमी आली, आणि जो निर्णय आहे, तो दुर्देवी असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
१०० रूपयात घरच्या घरी ढेकणांचं नियंत्रण
हा २० रूपयांचा स्प्रे वर्षातून एकदा केला, तर कधीच ढेकूण होत नाहीत, पण नीट लक्षपूर्वक वाचा आणि हा स्वस्त उपाय करा.
VIDEO: भाजप कार्यकर्त्यांच्या टोप्या हिसकावून हवेत भिरकावल्या; जिग्नेश मेवाणींचा दावा
या व्हिडीओत भाजपच्या बाईक रॅली दरम्यान, काही लोक भाजप कार्यकर्त्यांच्या, कमळ चिन्ह असलेल्या टोप्या आणि स्कार्फ हवेत उडवत आहेत.
खासदार नाना पटोलेंचा राजीनामा, भाजपला धक्का
गुजरात निवडणुकीच्या मतदानाआधी, भाजप सरकारमधील खासदाराने राजीनामा देणे, हे निश्चितच भाजपसाठी धक्कादायक आहे.
म्हैसूर राजघराण्यात ४०० वर्षानंतर मुलाचा जन्म
त्रिशिका यांच्या पोटी जन्मलेल्या बाळामुळे राजघराण्याच्या आनंदाला उधाण आलं आहे.
नोटाबंदीनंतर ५३ दिवसांत २ हजारांच्या बनावट नोटा
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडील अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली.
शामक दावर यांच्या 'उल्लू का पठ्ठा'ला सर्वोत्कृष्ठ नृत्यदिग्दर्शनाचा मान !
रंगबेरंगी दिव्यांचा झगमगाट , रोषणाई , नृत्य व संगीताचा अनोखा मेळ आणि फिल्मी तारे ह्या सर्वांचं एक अनोखं मेळ म्हणजे अवॉर्ड सोहळा !
मुंबईत छापील किंमतीपेक्षा दुधाच्या पिशवीमागे, १ रूपया घेण्याचं प्रमाण जास्त
मुंबईत बहुतांश ठिकाणी, किंवा एखाद्या नामांकित कंपनीचं दुधाची पिशवी खरेदी करताना, १ रूपया जास्त मागितला जातो.
खुशखबर ! सिनेमागृहात तुम्ही घरचे पदार्थ खाऊ शकता
मल्टीप्लेक्सबाहेरचे पदार्थ, थिएटरचे सुरक्षा रक्षक ताब्यात घेतात, आणि सिनेमा संपल्यानंतर परत करतात. पण त्यांना तसे करण्याचा अधिकार मुळीच नाही.
कंपन्याना आणखी ५५ हजार ३५६ कोटींचं कर्ज माफ
सरकारी बँकांनी कर्ज थकवलेल्या कंपन्यांचं कर्ज, माफ करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. यामुळे कंपन्या तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती झाली आहे.