ओबामांनी सांगितला...डाळीचा भन्नाट किस्सा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, बराक ओबामा यांनी यावेळी डाळीचा किस्सा सांगितला.
थंडीत त्वचेसाठी काही टिप्स
भरडलेले ओट्स, मध, साखरेचे दाणे एकत्र करून ते मिश्रण पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावर वर्तुळाकारात चोळावे.
'अॅपल फेस्ट'वर स्वस्तात 'आयफोन'
आयफोन अनेकांना हवाहवासा फोन वाटतो, पण तेवढाच महागडा देखील, पण स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची तुम्हाला संधी चालून आली आहे.
होणार सून मी इंग्लंडच्या 'रॉयल फॅमिली'ची...
ब्रिटनच्या शाही घराण्याची आणि या राजमहालाची सून होणार आहे. मेगन १५ वर्षांची असताना बकिंगहॅम पॅलेस पाहण्यासाठी आली होती.
एम्ब्रेयर विमान आकाशात असताना इंधन भरणा
हवाई दलाच्या एम्ब्रेयर वाहतूक विमानात आकाशातील उड्डाणादरम्यान इंधन भरण्यात आले.
क्रिकेटरनंतर, मला शेती करायला आवडतं - अंबाती रायडू
आंध्रात त्यांची ४० एकर शेती आहे, शेतीत आपण ४० एकर डाळिंबाची लागवड केली आहे.
खाकीतल्या अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांना नियोजनाचे धडे
नैसर्गिक संकट आणि मालाला मिळत नसलेला भाव, यावर काय उपाय करता येईल यावर नाना कदम हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
'वर्ल्ड वुमन युथ बॉक्सिंग'मध्ये भारताला ५ सुवर्णपदकं
गुवाहाटीमध्ये झालेल्या वर्ल्ड वुमेन्स युथ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतानं पाच गोल्ड मेडल्सची कमाई केली.
महिलेला ३ ते ४ जणांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातल्या परळी शहरामधल्या अशोक नगर भागात एका इराणी महिलेला तीन ते चार जणांनी जिवंत जाळण्याचा प्रकार घडला आहे.
नागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं
नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय.