गिरीश बापट भरसभेत काय बोलले पाहा...
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सैल जिभेबाबत कायम चर्चेत असतात.
शेतकऱ्याला मारहाण केल्याने निषेधार्थ लिलाव बंद
मालेगाव बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडलेत.
नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना
नागपूर मेट्रोचं काम सुरु असताना एक दुर्घटना घडली आहे.
बेळगावात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा
कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
गाड्या जाळणाऱ्या या माथेफिरूंचं करायचं तरी काय?
सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
लय भारी ! आता पेट्रोलपंप तुमच्या दारी
देशात पहिल्यांदाच आणि तीही फक्त पुण्यात ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
भेटा..! मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करणाऱ्या डॉक्टरला
मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करणाऱ्या डॉक्टर सतीश चव्हाणला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
प्रियकराच्या पत्नीवर सर्पमित्राच्या मदतीने साप सोडला...आणि...
आपल्या प्रियकराच्या पत्नीवर एका सर्पमित्राच्या साथीनं नाग सोडल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
शरद पवारांनी सांगितली दिल्ली आणि कांद्याची गंमत
दिल्ली म्हणजे फार गंमतीशीर शहर आहे. कांद्याचे भाव वाढले की नेतेमंडळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करतात.
औरंगाबादवरून चीनचं अंतराळ स्थानक जाण्याची शक्यता
चीनचं तियाँगगाँग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून, ते रविवारी ईस्टरच्या दिवशी पृथ्वीवर धडकणार असल्याचं समजतंय.