चीनचा कृत्रिम पाऊस, भारतात दुष्काळाचं सावट
चीनच्या उत्तरेतल्या असणार दुष्काळी प्रदेशात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी चीनंनं नवा प्रयोग सुरू केला आहे.
पेपर फुटीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्रातल्या सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
भिराच्या तापमानामागचं रहस्य आहे तरी काय?
सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय. मात्र देशभरात चर्चा होत आहे, ती रायगड जिल्ह्यातल्या भिराच्या तापमानाची.
शेतात आढळली दीडशे किलो वजनाची मगर
लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बटनपूर परिसरातील मांजरा नदी पात्रात ८ फूट लांबीची मगर सापडल्याने खळबळ उडाली.
दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने बूट भिरकावला...आणि...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर असताना त्यांच्या दिशेनं बूट भिरकावण्यात आला.
नेरळ-माथेरान शटल सेवा सध्या अमन लॉज ते माथेरान
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची शटल सेवा सध्या अमन लॉज ते माथेरानच्या दरम्यान सुरू आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचा चहा पवारांकडून आणखी गरम
मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानावरील खर्चावरून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही जोरदार चिमटा काढला आहे.
अखेर जाई वाघिणीचा मृत्यू, मृत्यूशी झुंज संपली
नागपुरातल्या महाराजबाग प्राणी संग्रहालयाची शान असलेल्या, जाई वाघिणीचा मृत्यू झाला आहे.
डॉक्टर पेशातील व्यावसायिक स्पर्धा कोणत्या थराला?
धक्कादायक अनुभव पुण्यातील नामांकित डॉक्टर जयश्री तोडकर यांना आला आहे.
पुण्यात एक मोठी दुर्घटना टळली
बसमध्ये मोठ्या संख्येनं प्रवासी होते. बसनं पेट घेतल्याचं समजताच सगळ्या प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून उड्या टाकल्या.