यू ट्यूब सब्स्क्राईब करणे म्हणजे काय रे भाऊ?
यू ट्यूब सब्स्क्राईब म्हणजे काय असा प्रश्न सोशल मीडियावर अनेक वेळा विचारण्यात येतो. पहिल्यांदा आपण जाणून घेऊ या की, यू ट्यूबवर विविध विषयांवर चॅनेल्स असतात.
चंद्रकांतदादांकडून अखेर रावसाहेब दानवेंची पाठराखण
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची पाठराखण केली आहे.
क्रिकेट खेळताना बॅट, स्टम्प मारून मुलाची हत्या
हा वाद १५ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली आहे.
काश्मीरमध्ये पोलीस भरतीसाठी तरुणांच्या रांगा
जम्मू-काश्मीर पोलीस खात्यात उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या शारीरिक क्षमता चाचणीसाठी खोऱ्यातील २ हजार तरुण-तरुणी सहभागी झाले होते.
सावधान! देशातील ७० टक्के एटीएम धोक्यात
देशातील ७० टक्के एटीएम्सचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात न आल्याने, सायबर हल्लेखोरांचं फावलं आहे. यामुळे एटीएम यापुढे कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.
जस्टिन बिबर गाणं म्हणत नव्हता...तर..
कारण बीबर फक्त रेकॉर्डेड गाण्याच्या सुरात सूर मिळवत होता. फक्त ओठ हलवत होता.
ठाण्यातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू
पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रम झाले आहे.
भुसावळच्या राजकारणामुळे 'शहर डर्टी'
दैनंदिन कर भरणाऱ्या भुसावळकरांचा संताप होतोय. शहरात नागरपालिकेतून केवळ निधी हडप केला जातो.
निवडणुकांवर पवारांनी व्यक्त केली एक शक्यता
राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, ही अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.
नव्या मॉडेलनुसार मान्सून ४ दिवसात अंदमानला
हवामान खात्याच्या नव्या डायनामिक पद्धतीनं अंदाज वर्तवणाऱ्या मॉडलनुसार येत्या अवघ्या ४ दिवसात.