'सुकाणू' म्हणजे काय रे भाऊ?
शेतकरी आंदोलनानंतर एक शब्द पुन्हा-पुन्हा चर्चेला येत आहे, तो म्हणजे सुकाणू- सुकाणू समिती यावरून अनेकांना प्रश्न पडला आहे.
एक सुंदर आयआरएस ऑफिसर आणि गायक...सोनल
सनदी अधिकारी जे कागदाच्या फायलींच्या ढिगाऱ्यांनी वेढलेले असतात आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करताना कंटाळलेले असतात.
सौ. सीएम अमृता फडणवीस यांचा बिग बींसोबत पहिला व्हिडीओ अल्बम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांच्या कलागुणांना वाव मिळताना दिसत आहे.
तळ्यातून निघतोय विषारी फेस, वाहतुकही खोळंबली
बंगळुरूच्या वार्थुर तळ्यातून विषारी फेस बाहेर पडतोय, याचं प्रमाण एवढंही का हा फेस रस्त्यावर येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लातुरात अपघात
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बालंबाल बचावले, लातुरात मुख्यमंत्री फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना.
पाया सूप मानलं जातं पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं
पाया सूप हा प्रकार तुम्ही ऐकला आहे का? यात सरदार पाया सूपचं नाव आघाडीने घेतलं जातं.
१४ वर्षानंतर सचिनने सांगितलं, आपण २००३ चा वर्ल्डकप का हरलो?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १४ वर्षानंतर सांगितलं की, २००३ च्या विश्व चषकात टीम इंडियाचा पराभव का झाला.
सचिनने सांगितले हे टीम इंडियाचे भन्नाट किस्से
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सहभागी झाला, तेव्हा.
'चला हवा येऊ द्या'मध्ये सचिनच्या नावे एक पत्र
झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सहभागी झाला होता.