गरम टोमॅटो चटणीच्या भांड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

गरम टोमॅटो चटणीच्या भांड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू

टोमॅटोच्या चटणीच्या गरम भांड्यात पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.

'त्या' सहा नगरसेवकांविरुद्ध मनसे हायकोर्टात!

'त्या' सहा नगरसेवकांविरुद्ध मनसे हायकोर्टात!

मुंबई महानगरपालिकेतल्या सहा नगरसेवकांबाबत कोकण विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

अश्विनी बिंद्रे अपहरण : कुरुंदरकरच्या ड्रायव्हरलाही अटक

अश्विनी बिंद्रे अपहरण : कुरुंदरकरच्या ड्रायव्हरलाही अटक

अश्विनी बिंद्रे बेपत्ता प्रकरणाचा माग काढण्यात पोलिसांना यश आलंय. 

मान्यताच नाही तरी मंत्रिमहोद्यांचा कारखाना उभा राहतोच कसा?

मान्यताच नाही तरी मंत्रिमहोद्यांचा कारखाना उभा राहतोच कसा?

खासगी साखर कारखाना उभारण्यासाठी मंत्री शिवतारेंकडून नियमांची कशी पायमल्ली होतेय, ते आता आपण बघणार आहोत... एकीकडं परवानगी मिळाली असताना दुसरीकडेच कारखाना उभारला जातोय... या कारखान्याला ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आहे, ना साखर आयुक्तांची, असे आरोप गावकऱ्यांनी केलेत. 

नीरव मोदीनं 'पीएनबी'च्या 'त्या' अधिकाऱ्यांनाही गंडवलं!

नीरव मोदीनं 'पीएनबी'च्या 'त्या' अधिकाऱ्यांनाही गंडवलं!

संपूर्ण देशात चर्चा असलेल्या पीएनबी गैरव्यवहारांच्या संबंधी एक धक्कादायक खुलासा झालाय... नीरव मोदीनं फक्त बॅंकेलाच नाही तर बॅंकेतल्या ज्या अधिका-यांनी गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली त्यांनाही टोपी लावलीय... 

भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'

भीमा कोरेगाव हिंसाचार : 'एकबोटेंना अद्याप अटक का नाही?'

भीमा कोरेगाव प्रकरणी अजून मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार खडसावलंय. 

महामार्गामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या गावांचा ग्राऊंड रिपोर्ट...

महामार्गामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या गावांचा ग्राऊंड रिपोर्ट...

समृद्धी महामार्गामुळे अनेक गावं समृद्धीच्या वाटेवर असताना एका गावात मात्र नैराश्य पसरलंय. रेडीरेकनर दारामुळे जमिनीच्या मोबदल्यातली तफावत त्यास कारणीभूत ठरलीय. या गावात नैराश्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय. 

नेमकं काय आहे 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'?

नेमकं काय आहे 'मॅग्नेटिक महाराष्ट्र'?

मुंबईत ऱविवारपासून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही गुंतवणूकदार परिषद सुरू होत आहे. या परिषद माध्यमातून ३५ लाखांचा रोजगार आणि १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. 

भारताचं 'चांद्रयान २' एप्रिल महिन्यात घेणार भरारी!

भारताचं 'चांद्रयान २' एप्रिल महिन्यात घेणार भरारी!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून 'चांद्रयान २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मंत्री धमकावतात म्हणून पोलीस अधिकाऱ्याची बदलीची मागणी

मंत्री धमकावतात म्हणून पोलीस अधिकाऱ्याची बदलीची मागणी

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दाखल केलेल्या मानहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दोंडाई पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना धमकावल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.