छत्तीसगडमध्ये आढळला दुर्मिळ `ब्लॅक हेडेड` साप

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक दुर्मिळ जातीचा साप आढळलाय. या सापाचं वैज्ञानिक नाव `ड्लुमेरिअल ब्लॅक हेडेड` असं आहे तसंच स्थानिक भाषेत या सापाला `सटक` म्हटलं जातं.

आठवड्याचं भविष्य : (९ मार्च ते १५ मार्च २०१४)

सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर झुलणारे माणसाचे आयुष्य निश्चितच नशीबाच्या फांदीला गच्च पकडून असते. आपण १०० वर्षांपू्र्वीच्या घटना क्षणार्धात सांगू शकतो

`उद्धव ठाकरेंनी धूतकडून २५ कोटींचा गंडा बांधला`

`शिवसेना कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी स्वत: मात्र व्हिडिओकॉनच्या राजकुमार धूतकडून २५ कोटींचा गंडा बांधून घेतला` असं वक्तव्य मनसे नेते शिशिर शिंदे यांनी केलंय.

मनसेचा मोदींना पाठिंबा, सेनेविरुद्ध रणशिंग

आठव्या वर्धापन दिनानिमित्त `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं शिवसेनेविरोधातच रणशींग फुंकल्याचं दिसून आलंय. या कार्यक्रमात आपल्या भाषणात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

... असं आहे `एमएनएस अधिकृत अॅप`

लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं आपलं `मोबाईल अॅप` जनतेसमोर आणलंय.

निवडणूक लढवणारच, `मनसे`ची पहिली यादी जाहीर

मनसेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या पहिल्या सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत...

लोकसभा निवडणूक : `मनसे`चे संभाव्य उमेदवार

लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसेनं निश्चित केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांत आणि इतर पक्षांचीही उत्सुकता आता प्रचंड ताणली गेलीय.

मनसेचा आठवा वर्धापनदिन सोहळा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आठवा वर्धापन दिन आज साजरा होतोय. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय संदेश देणार? याकडं सगळ्याचं लक्ष आहे.

फिल्म रिव्ह्यू : `क्वीन`चा शानदार परफॉर्मन्स

`क्वीन` या सिनेमानं हे सिद्ध केलंय की उत्तम अभिनेत्रींच्या यादीत एक नाव जोडलं गेलंय आणि ते म्हणजे कंगना रानौत... चांगली भूमिका मिळाली तर आपण संधीचं सोनं करू शकतो, हे कंगनानं दाखवून दिलंय.

पुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण

अभिनेत्री दीपिका पादूकोन आपल्या प्रेमसंबंधांबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करताना दिसते... पण, पहिल्यांदाच तिनं आपल्या जीवनात प्रेमाला अत्यंत महत्त्व असल्याची जाहीर कबुली दिलीय.