Shubhangi Palve
दिनेश दुखंडे, झी मीडिया, वाशीम : समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्यातलं एक गाव इतकं समृद्ध झालंय की 'आम्ही २० वर्षं पुढे गेल्याचा' दावा इथले शेतकरी करू लागलेत.
मुंबई : बॉलिवूडच्या 'चांदणी'नं सगळ्यांनाच 'सदमा' देत या जगाचा अचाक निरोप घेतलाय.
पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलींद एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झालेत.
विक्रोळी, मुंबई : जप्तीची कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पतपेढीच्या कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी देऊन वेठीस धरल्याची घटना मुंबईत घडलीय.
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा भरदिवसा विनयभंग करण्यात आलाय... या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय.
मुंबई : आरक्षणाबाबत शरद पवारांनी आताच का प्रश्न उपस्थित केला? असा सवाल नारायण राणे यांनी केलाय.
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : कर्तव्यतत्पर आयुक्त म्हणून ठाण्यात प्रसिद्ध असणारे संजीव जयस्वाल सध्या उद्विग्न झालेत.
दिनेश दुखंडे झी मीडिया, जालना : 'समृद्धीचा रिअॅलिटी चेक'मध्ये आज परिस्थिती जालन्यातल्या जामवाडीची...
प्रवीण नलावडे, झी मीडिया, वसई : वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.
पूजा मक्कड, झी मीडिया, नवी दिल्ली : नीरव मोदीनं केलेल्या 12 हजार कोटींच्या अपहारामुळं पंजाब नॅशनल बँक सध्या अडचणीत आलीय...