Shubhangi Palve
मुंबई : टीव्ही रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता मराठमोळा अभिजीत सावंतला तुम्ही आजही विसरले नसालच... पण, अभिजीत आता सध्या कुठेय? आणि तो काय करतोय?
पंढरपूर : मालेगावानंतर आता पंढरपुरातही आई-वडिलांनीच आपल्या पोटच्या गोळ्याला ठार मारल्याची घटना उघडकीस आलीय.
कल्याण : अवघ्या पाच रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय.
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या बागपतमध्ये शुक्रवारी मोठा अपघात घडता घडता राहिलाय. इथं वायुसेना दिवसाची तयारी सुरू आहे.
मुंबई : मुंबईकर पृथ्वी शॉनं पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याची किमया साधली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या राजकोट कसोटीत त्यानं १३४ धावांची झंझावाती खेळी केली.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजत राष्ट्रीय स्मृतीस्थळावर अखेरचा निरोप देण्यात आला.
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरच्या लोकसभेतील अविश्वास ठरावादरम्यान शिवसेनेतही अनेक घडामोडी घडत आहेत.
मुंबई : तुम्ही आपल्या चिमुरड्यांना एखाद्या क्लिनिकमध्ये घेऊन जात असाल तर उपचार सुरू त्याकडे असताना जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं बनलंय...
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भलतेच फॉर्मात आहेत. व्यंगचित्रातून आपल्या भावना, आपली मतं ते लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होत आहेत.
विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्गमध्ये सध्या प्रचंड दहशत आहे.....