Sunil Desale

-

आजच्या दिवशीच १० वर्षांपूर्वी विराटने केली होती 'ही' कामगिरी

आजच्या दिवशीच १० वर्षांपूर्वी विराटने केली होती 'ही' कामगिरी

नवी दिल्ली : टीम इंडियाने क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले आहेत. यामध्ये कॅप्टन विराट कोहलीनेही चांगलं योगदान दिलं आहे.

VIDEO: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

VIDEO: भाजप नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

नवी दिल्ली : भाजप नेता आणि त्याच्या मुलाची गुंडगिरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोघेही टोल कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

पाण्याचा फुगा मारण्यावरुन वाद, तरुणावर चाकू हल्ला

पाण्याचा फुगा मारण्यावरुन वाद, तरुणावर चाकू हल्ला

नवी दिल्ली : धुळवड संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच दिल्लीत मात्र, रंगाचा बेरंग झाल्याची घटना घडली आहे.

सौरव गांगुलीने केलं मोठं वक्तव्य...

सौरव गांगुलीने केलं मोठं वक्तव्य...

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

PNB मधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, बँकेने दिलं 'हे' स्पष्टीकरण

PNB मधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, बँकेने दिलं 'हे' स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत तुमचं अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

VIDEO: होळी निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरु होता अश्लील डान्स, अचानक सुरु झाला गोळीबार

VIDEO: होळी निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरु होता अश्लील डान्स, अचानक सुरु झाला गोळीबार

नवी दिल्ली : भारतामध्ये होळीचा सण वेगवेगळ्या आणि पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. अशाच प्रकारे एका कार्यक्रमाचं आयोजन उत्तरप्रदेशातील मथुरा येथे करण्यात आलं होतं.

श्रीदेवींच्या निधनाने क्रिकेट विश्वालाही धक्का, खेळाडूंना अश्रू अनावर

श्रीदेवींच्या निधनाने क्रिकेट विश्वालाही धक्का, खेळाडूंना अश्रू अनावर

नवी दिल्ली : आपल्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी दु:खद निधन झालं. श्रीदेवींच्या निधनाने सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेते ऋषी कपूर मीडियावर संतापले

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेते ऋषी कपूर मीडियावर संतापले

नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्युमुळे बॉलिवूडच नाही तर चाहत्यांनाही एक मोठा धक्का बसला. सर्वत्र श्रीदेवी यांच्याच बातम्या प्रसारित होत होत्या.

मॅच दरम्यान आपल्या खास मित्राच्या डोक्याचा विराटने केला मसाज

मॅच दरम्यान आपल्या खास मित्राच्या डोक्याचा विराटने केला मसाज

नवी दिल्ली : बॉलर्सच्या चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर टीम इंडियाने शनिवारी टी-२० मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

UAE मधील वृत्तपत्र खलीज टाईम्सने श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात केला मोठा खुलासा

UAE मधील वृत्तपत्र खलीज टाईम्सने श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात केला मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनाच एक धक्का बसला. श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.