Sunil Desale

-

VIDEO: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर बूट भिरकावला

VIDEO: ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर बूट भिरकावला

भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर एका सभेत बूट फेकण्यात आलाय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

युजवेंद्र चहलच्या वडिलांनी केला खुलासा, फिल्डिंग करताना चहल का चष्मा लावतो?

युजवेंद्र चहलच्या वडिलांनी केला खुलासा, फिल्डिंग करताना चहल का चष्मा लावतो?

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आफ्रिकन बॅट्समनला झटका देणाऱ्या टीम इंडियाच्या युजवेंद्र चहल याच्या बाबतीत एक खुलासा झाला आहे.

सर्वात कमी वयात नंबर १ बनला 'हा' बॉलर, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकचा रेकॉर्ड मोडला

सर्वात कमी वयात नंबर १ बनला 'हा' बॉलर, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकचा रेकॉर्ड मोडला

नवी दिल्ली : अफगानिस्तान क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर राशिद खान याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो वन-डे क्रिकेट रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.

सोनं-चांदीच्या दरात घट, पाहा किती आहे प्रति तोळा दर

सोनं-चांदीच्या दरात घट, पाहा किती आहे प्रति तोळा दर

नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

याच दिवशी मॅक्युलमने केला हा जबरदस्त रेकॉर्ड, आजपर्यंत कुणालाही तोडता आला नाही

याच दिवशी मॅक्युलमने केला हा जबरदस्त रेकॉर्ड, आजपर्यंत कुणालाही तोडता आला नाही

नवी दिल्ली : २० फेब्रुवारी याच दिवशी २०१६ साली न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलम याने एक जबरदस्त रेकॉर्ड केला होता. मॅक्युलमचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणालाच तोडता आलेला नाहीये.

आपल्या कपड्यांमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा वादात, भडकले काँग्रेस नेता

आपल्या कपड्यांमुळे प्रियांका चोप्रा पुन्हा वादात, भडकले काँग्रेस नेता

नवी दिल्ली : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रावर काँग्रेस नेता चांगलाच भडकला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

विराटला येतेय अनुष्काची आठवण, शेअर केला असा फोटो

विराटला येतेय अनुष्काची आठवण, शेअर केला असा फोटो

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. अद्यापही टीम इंडियाला दोन मॅचेस खेळायच्या आहेत.

टीममध्ये निवड न झाल्याने माजी क्रिकेटरच्या मुलाची आत्महत्या

टीममध्ये निवड न झाल्याने माजी क्रिकेटरच्या मुलाची आत्महत्या

नवी दिल्ली : क्रिकेट टीममध्ये क्रिकेटरच्या मुलाचं सिलेक्शन अगदी सहज होतं असा अनेकांचा समज असतो.

वन-डे रँकिंगमध्ये विराट कोहलीचे ९००हून अधिक गुण, 'असं' करणारा पहिला बॅट्समन

वन-डे रँकिंगमध्ये विराट कोहलीचे ९००हून अधिक गुण, 'असं' करणारा पहिला बॅट्समन

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केला आहे.

पाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल

पाकिस्तान बनतोय चीनचा 'गुलाम'? आता उचललं हे पाऊल

नवी दिल्ली : भारताने दबाव निर्माण केल्यानंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारी मदत कमी झाली. यानंतर पाकिस्तान दिवसेंदिवस चीनच्या जवळ जात चालला आहे.