Sunil Desale

-

VIDEO: IPL सुरु होण्यापूर्वी हा खेळाडू जबरदस्त फॉर्मात, पीएसएलमध्ये घेतली हॅटट्रिक

VIDEO: IPL सुरु होण्यापूर्वी हा खेळाडू जबरदस्त फॉर्मात, पीएसएलमध्ये घेतली हॅटट्रिक

नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या ११व्या सीजनमध्ये इमरान ताहिर याला चेन्नईच्या टीमने खरेदी केलं आहे.

ट्रायसीरिजमध्ये रोहित शर्मा आणि रैनात रंगणार 'ही' स्पर्धा

ट्रायसीरिजमध्ये रोहित शर्मा आणि रैनात रंगणार 'ही' स्पर्धा

नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेत्रृत्वाखाली गुरुवारपासून सुरु होणाऱ्या निडास टी-२० सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.

काँग्रेसला मोठा झटका, मेघालयमध्ये एनपीपीसोबत भाजप सरकार स्थापन करणार

काँग्रेसला मोठा झटका, मेघालयमध्ये एनपीपीसोबत भाजप सरकार स्थापन करणार

नवी दिल्ली : मेघालय विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कुणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

OSCAR 2018: प्री-ऑस्कर पार्टीत ऋचा चढ्ढा आणि अली फजल

OSCAR 2018: प्री-ऑस्कर पार्टीत ऋचा चढ्ढा आणि अली फजल

नवी दिल्ली : हॉलिवूडचा सर्वात मोठा अवॉर्ड शो म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळा. बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री ऋचा चढ्ढा हे प्री-ऑस्कर डब्ल्यूएमई पार्टीत सहभागी झाले.

मोठ्या काळानंतर टीम इंडियात परतला 'हा' खेळाडू, रवी शास्त्रींनी केलं तोंडभरून कौतुक

मोठ्या काळानंतर टीम इंडियात परतला 'हा' खेळाडू, रवी शास्त्रींनी केलं तोंडभरून कौतुक

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडिया मायदेशी परतली. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाने वन-डे सीरिज आणि टी-२० सीरिज आपल्या नावावर केली.

त्रिपुरामध्ये विजयासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला खास रेकॉर्ड, इंदिरा गांधींना टाकलं मागे

त्रिपुरामध्ये विजयासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बनवला खास रेकॉर्ड, इंदिरा गांधींना टाकलं मागे

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला.

बॉलिवूडच्या 'या' पाच हॉरर सिनेमांचा बॉक्स ऑफिस धुमाकूळ

बॉलिवूडच्या 'या' पाच हॉरर सिनेमांचा बॉक्स ऑफिस धुमाकूळ

मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत हॉरर सिनेमांनी आपली एक वेगळीच जागा बनवली आहे.

धुळवड खेळण्यावरुन वाद, बदडून केली एकाची हत्या

धुळवड खेळण्यावरुन वाद, बदडून केली एकाची हत्या

नवी दिल्ली : होळी आणि धुळवडीचा आनंद सर्वत्र साजरा केला जात असताना राजस्थानमधील अलवर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.

ट्रायसीरिजपूर्वी बांगलादेशच्या टीमला मोठा झटका

ट्रायसीरिजपूर्वी बांगलादेशच्या टीमला मोठा झटका

नवी दिल्ली : ६ मार्चपासून श्रीलंकेत निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे.

शाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल

शाहरुखने कतरिनासोबतचा फोटो केला शेअर, PHOTO होतोय व्हायरल

नवी दिल्ली : बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा एक फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे.