Vishal Karole

मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर बापाने स्वतःला संपवलं; पैशाअभावी लेकीचे उपचार न झाल्याने टोकाचा निर्णय

मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर बापाने स्वतःला संपवलं; पैशाअभावी लेकीचे उपचार न झाल्याने टोकाचा निर्णय

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याने तरुणाची हत्या; वडिलांसमोरच मुलाला संपवलं

बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याने तरुणाची हत्या; वडिलांसमोरच मुलाला संपवलं

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : आठवड्याभरावर लग्न आलेल्या तरुणाची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे.

'संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील'; शिंदे गटाचा दावा

'संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील'; शिंदे गटाचा दावा

Chhatrapati Sambhaji Nagar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संभाजीनगरमध्ये संभाजीनगर लोकसभा आणि जालना लोकसभा जागेबाबत आढावा घेतला.

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे.

माता न तु वैरीणी! औषध आणण्याचा बहाणा केला, 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला पसार

माता न तु वैरीणी! औषध आणण्याचा बहाणा केला, 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला पसार

Marathi News Today: आपल्या बाळाला वाचवण्यासाठी व बाळासाठी जीवाची धडपड एक आईच करु शकते. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आईच्या नात्याला काळिमा फासल्याचा प्रकार घडला आहे.

राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची थट्टा; 2019 चाच पेपर जशाच्या तसा 2023 च्या परीक्षेला

राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची थट्टा; 2019 चाच पेपर जशाच्या तसा 2023 च्या परीक्षेला

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून एक धक्कादायक बातमी आहे.

मुस्लीम कुटुंबाची हिंदू धर्मात 'घरवापसी' बागेश्वर धाम बाबांच्या दरबारात धर्मांतर

मुस्लीम कुटुंबाची हिंदू धर्मात 'घरवापसी' बागेश्वर धाम बाबांच्या दरबारात धर्मांतर

Bageshwar Baba : छत्रपती संभाजीनगरमध्ये जमीर शेख हे आपल्या कुटुंबासह राहतात. जमीर शेख हे  व्यवसायानं मजूर आणि धर्मानं मुस्लीम.

तुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील 'या' हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर

तुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील 'या' हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : तुमचं नाव जर 'मनोज' असेल तर एका हॉटेलमध्ये तुम्हाला मोफत जेवण मिळणार आहे.

 मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

मनोज जरांगेंनी दिलेल्या 40 दिवसाच्या मुदतीत सरकारने काय केलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Maratha Reservation : अंतरवाली-सराटीत 1 सप्टेंबरला लाठीचार्ज झाला आणि मराठा आंदोलन पेटलं. मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाल बसले.

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, राज्यातल्या साडे सहाशे गावांमध्ये 'नो एन्ट्री'चे बॅनर्स

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी निकराची लढाई सुरु केलीय. जरांगे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.