Vishal Karole
विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : एकीकडे राज्याच्या राजकीय पटलावर शहकाटशहाचं राजकारण रंगतंय. रोज एखादा राजकीय भूकंप होतोय.
Chhatrapati Sambhaji Nagar or Aurangabad : राज्य सरकारने औरंगाबाद जिल्हयाचे नाव बदल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत नावाचा प्रस्ताव मंजूर केला.
औरंगाबाद : २०१२ मध्ये महाराष्ट्र सरकारनं राज्यात गुटखाबंदी लागू केली. तेव्हापासून आजतागायत गुटखाबंदी लागू आहे, गुटखा कुठं आढळल्यास अन्न व औषध प्रशासन कारवाई सुद्धा करते..
औरंगाबाद : कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु झालीये. पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच बसायला लागलीये, टँकर आला की उडते ती पाण्यासाठीची झुंबड.
औरंगाबाद : लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात पुतळ्याचं राजकारण नव्याने सुरु झालंय. त्यातच औरंगाबादमध्ये सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासल्याने त्याचे पडसाद उमटू लागलेत.