गिरीश निकम, झी २४ तास, सिनीअर प्रोड्युसर / मुंबई : Political Holi Celebration : दुसऱ्या टर्ममध्ये शिवसेना-भाजप युती झाली नाही...आणि महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. भिन्न विचारांचे तीन पक्ष एकत्र आले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी...तिन चाकांच्या या रिक्षाने दोन वर्षांचा प्रवास पूर्ण केलाय. अजूनही सेना आणि भाजपमध्ये टीकेचे बाण एकमेकांच्या दिशेने सुटतच आहेत. त्यात अनेक जण घायाळ होत आहेत. होळीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकीय प्रवासातील रंग...
युती तुटल्यानंतर भाजप म्हणाले शिवसेनेला -
दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है
जिंदगी भर का गम हमे इनाम दिया है
तुफाँ में हमको छोड के साहिल पे आ गए
नाखुदा का हमने इन्हे नाम दिया है
...........................
सकाळच्या शपथविधीनंतर अजितदादा म्हणाले भाजपला -
छुपाना भी नही आता
जताना भी नही आता
हमे तुमसे मोहब्बत है
बताना भी नही आता
...........................
संजय राऊत आणि शरद पवार सत्ता स्थापन चर्चा
तुम अगर साथ देने का वादा करों
मै यूँ ही मस्त नगमें लुटाता रहू्ँ
तुम मुझे देखकर मुस्कुराती रहो
मै तुम्हे देखकर गीत गाता रहूँ
........................
काँग्रेसची मनधरणी
हम होंगे कामयाब एक दिन
हो हो मन में हैं विश्वास
पुरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन
हम चलेंगे साथ-साथ
डाल हाथों में हाथ,
हम चलेंगे साथ-साथ एक दिन
............................
महाविकास आघाडीची सत्ता
अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी
एक जगह जब जमा हों तीनों, अमर अकबर अँन्थोनी
एक एक से भले दो दो दो से भले तीन
कैसे बात मतलब की समझाऊं दीवानों को
सपन सलोने लेके आयी है ये रात सलोनी
एक जगह जब जमा हों तीनों, अमर अकबर अँन्थोनी
................
भाजप एकाकी
अकेले है तो क्या गम है
चाहे तो हमारे बस में क्या नही
बस एक जरा साथ हो तेरा
तेरे तो है हम तब से सनम
.........................
देवेंद्र म्हणतायेत, मी पुन्हा येणार....
मै वापस आऊंगा...मै वापस आऊंगा...
मै एक दिन आऊंगा...
संदेसे आते है, हमे तडपाते है
तो चिठ्ठी आती है
वो पुछे जाती है
कै घर कब आओगे
के तुम बीन ये घर सूना सूना है
...........................