उफ्फ...OTTवरच नाही तर सोशल मीडियावरही बोल्ड आणि हॉट...'लोलिता भाभी'ची एकच चर्चा

आभा पॉलचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरले आहे. जेव्हाही ती तिचा नवीन फोटो पोस्ट करते तेव्हा ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही.

Updated: May 6, 2022, 09:23 AM IST
उफ्फ...OTTवरच नाही तर सोशल मीडियावरही बोल्ड आणि हॉट...'लोलिता भाभी'ची एकच चर्चा title=

मुंबईः अभिनेत्री आभा पॉल ही बोल्ड वेब सीरिजची क्वीन आहे. आभाने अनेक मालिकांमधून तिचा बोल्डनेस दाखवला आहे. आभा केवळ ओटीटीवरच नाही तर सोशल मीडियावरही हॉटनेसमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेते...

आभा पॉलने अनेक वेब सीरिजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने असे सीन्स दिले आहेत, जे पाहून चाहत्यांची झोप उडाली. आभा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे खळबळ उडवते.

अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक हॉट फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहते नजर हटवू शकणार नाही. कधी ती बिकिनीमध्ये दिसत आहे, तर कधी मोनोकिनीमध्ये तिचे सौंदर्य खुलवत आहे. तिच्या प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळतात.

आभा पॉलचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड फोटोंनी भरले आहे. जेव्हाही ती तिचा नवीन फोटो पोस्ट करते तेव्हा ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. 'लोलिता पीजी हाऊस' या वेब सीरिजमध्ये आभा पॉलने खूप इंटिमेट सीन दिले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती. या मालिकेत तिने लोलिता भाभीची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर आभा पॉल 'लोलिता भाभी' या नावाने प्रसिद्ध झाली.

'लोलिता पीजी हाउस' व्यतिरिक्त आभा पॉलने 'हाय तौबा', 'गंदी बात', 'मस्तराम' आणि 'नमकीन 2' सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिची प्रत्येक मालिका कंटेंटपेक्षा बोल्ड सीन्ससाठी चर्चेत असते.

आभा पॉलची ही वेब सिरीज कुटुंबासोबत पाहण्याची चूक कधीही करू नका, कारण यात खूप इंटिमेट सीन्स आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x