बोल्डनेसच्या बाबतीत आमीरची लेक Perfect, तिचा बिकीनी लूक 'सुपरहॉट'

आमिरची मुलगी आयरासुद्धा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. वडिलांसोबतचे फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Updated: Apr 25, 2022, 02:12 PM IST
बोल्डनेसच्या बाबतीत आमीरची लेक Perfect, तिचा बिकीनी लूक 'सुपरहॉट' title=

मुंबईः बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान हा नेहमीच चर्चेत असतो. तसंच आमिरची मुलगी आयरासुद्धा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.

वडील आमिरसोबत आयराचं खास बाँडिंग आहे. वडिलांसोबतचे फोटो ती नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते. खासगी आयुष्यातील छोटे-छोटे प्रसंग ती तिच्या फॅन्ससोबत शेअर करते.

आयरा खान नेहमी तिच्या बोल्ड ड्रेसिंगमुळे ट्रोल होते.मात्र, तिला ट्रोलर्सचा फरक पडत नाही. आता पुन्हा एकदा बोल्ड लूकमुळे आयरा चर्चेत आली आहे.

मित्र-मैत्रिणींसोबत  स्विमिंग पूलमध्ये आयरा बिकीनी लूकमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे..मुंबईतील वाढत्या गरमीमुळे स्विमिंग पूलचा आधार घेत आयरा चिल करतेय, बिकीनी लूकमुळे आयरा सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या फोटोमध्ये आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे दिसत नाहीय. मात्र, आयरा नेहमीच बॉयफ्रेंडसोबतचे फोटोही शेअर करत असते. या दोघांच्या जोडीलाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे. आयरा ही आमिरची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे.