दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या मित्रांवर आणि कुटुंबावर मजेदार विनोद करतात आणि खूप मजा आणि हास्य करतात, पण तुम्हाला 'एप्रिल फूल डे' बद्दल माहिती आहे का? तो फक्त 1 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो?
58 Year Old Actor Date 29 Year Old Girlfriend Photos: सोशल मीडियावर सध्या या दोघांचे फोटो चर्चेचा विषय ठरत असून हा जगप्रसिद्ध अभिनेता पुन्हा एकदा या तरुणीमुळे चर्चेत आला आहे. हे दोघे आहेत तरी कोण आणि ही तरुणी नक्की करते तरी काय जाणून घेऊयात...
UP Man Allowed Friends To Rape Wife: एक दोन वेळा नाही तर मागील तीन वर्षांपासून हा सारा प्रकार सुरु होता. या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि सलमान खान यांच्या मैत्रीबद्दल अनेक अफवांच्या चर्चांमध्ये कायमचं उल्लेख असतो. हे दोघे एकत्र काम करत असताना, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही चर्चेचा विषय आहेत. नुकतेच सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने प्रीती झिंटाला सलमान खानला डेट करण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला आणि अभिनेत्रीने त्यावर थेट आणि ठळक उत्तर दिले.
Happy Christmas Wishes: वर्षाचा शेवट अवघ्या पाच दिवसांवर आलेला असतानाच आता सुरुवात झालीय ती म्हणजे एका आनंदपर्वाला... अर्थात ख्रिसमसला...
Diwali gifts:दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी जवळ आली असून सर्वांची उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
Japanese Man Wants To Create History: 36 वर्षीय तरुणाला तब्बल 54 मुलांचा बाप व्हायचंय. रयुता वतनावेला 'लग्नाचा देव' हा किताब जिंकायचं आहे. काय आहे हा प्रकार?
Shocking News: घडलेल्या घटनेनंतर आरोपीूबरोबरची पीडिता परत येत असताना त्याने त्याच्या मित्रांना फोन केला आणि त्यानंतर जे काही घडलं ते अधिक भयानक होतं. या प्रकरणामध्ये पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पुराच्या पाण्यात तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलेलं दिसतंय. पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की तिघंही वाहून गेले.
Importance of Friendship : मित्र... फक्त उल्लेख केला तरीही काही नावं आपोआप डोळ्यांसमोर येतात. काही चेहरे नजरेसमोर येतात. तुमचेही असे काही मित्र आहेत का?
Anuska Sharma Reacts On Virat Kohli Instagram Story: अनुष्काने विराट कोहलीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर इन्स्टाग्रामवरुनच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Virat Kohli Instagram Story: विराट कोहलीने अचानक मुंबईत दाखल झाल्याची चर्चा असतानाच आता अचानक त्याची ही इन्स्टाग्राम स्टोरी समोर आली आहे.
Sexual Harassment: दिलेले पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं.उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली.
Friendship Day 2023 : ऑगस्टचा पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी, मैत्रीचं नातं साजरा करताना त्याला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण भेटवस्तू देतो. पण वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी या कधी मित्राला देऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.
Friendship day 2023 : जगात मैत्री हे सर्वात सुंदर नातं आहे. ना अपेक्षा, ना रक्ताचं नातं फक्त निखळ मैत्री. अशा या नात्याचा सण म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करणार येतो.
विवाहीत महिलेचे एका तरुणासह प्रेमसंबध होते. महिलेच्या प्रियकराने तिला भेटायला बोलावले होते. मात्र, यावेळी तिच्या प्रियकराच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे.
Couple Viral Video : व्हॅलेंटाइन डेचा फिव्हर अजूनही प्रेमी युगुलांवरून (GF BF caught) उतरलेला दिसतं नाही आहे. गच्चीवर एक तरुण आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी पोहोचला आणि मग...
Bride Groom Video : एका भारतीय (Indian wedding) मित्राच्या लग्नात त्याचा दोन बेस्ट फ्रेंडने (Best friends) जे केलं त्यानंतर नवरदेवाचे हौश उडाले.
अगदी कमी बजेटमध्ये गिफ्ट काय देऊ शकतो हे जाणून घेऊया.