ira khan

हनिमूननंतर मुंबईत परतलेल्या आमिरच्या लेकीची अवस्था पाहून चाहते हैराण

Ira Khan एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नानंतर सुमारे एक महिन्यानंतर, ती तिच्या त्याच जुन्या स्टाईलमध्ये स्पॉट झाली आहे. ज्यामध्ये ती अनेकदा दिसली होती. चाहत्यांचे म्हणणं आहे की, कॅज्युअल लूकमध्ये आयरा खूपच क्यूट दिसत आहे, पण 'कुछ तो लोग कहेंगे, लोग का काम है कहना' ही म्हण इथे बरोबर बसते.

Feb 6, 2024, 03:02 PM IST

Ira Khan Smoking: स्वत:च्या लग्नात सिगारेट ओढताना दिसली आमिर खानची लेक!

सध्या लग्नाचा सीझन सुरुये. एकीकडे अनेकजण लग्नबंधनात अडकत असताना अनेक सेलिब्रिटीही लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. नुकतंच आमिर खानच्या लेकीचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटत सपार पडला. 3 जानेवारी रोजी नुपूर शिखरेसोबत आयराने लग्नगाठ बांधली. 

Jan 16, 2024, 07:25 PM IST

आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनमध्ये पापाराझींना पाहताच राज ठाकरेंनी दिला इशारा!

Raj Thackeray video from Ira and Nupur's Wedding Reception : राज ठाकरे यांनी पत्नीसह लावली आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनमध्ये हजेरी. तर पापाराझींना पाहताच दिला इशारा...

Jan 14, 2024, 04:00 PM IST

हार, टीका, बनारसी साडी... रेखाची खास झलक: See Photos

Ira-Nupur Wedding Reception : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या ग्रँड रिसेप्शनमध्ये सर्व स्टार्स एकत्र दिसत आहेत.

Jan 14, 2024, 10:04 AM IST

लेक आयरा खान विवाहबंधनात अडकल्यानंतर आईची भावूक पोस्ट, आमिरचा फोटो पोस्ट करत म्हणाली...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट असलेल्या आमिर खानची मुलगी आयरा खान विवाहबंधनात अडकली. लेकीच्या लग्नानंतर आता तिची आई रिना दत्ता यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 13, 2024, 01:09 PM IST

आयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video

Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले. 

 

Jan 11, 2024, 09:16 AM IST

'हम साथ साथ है'; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?

Ira Khan Wedding Video : अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. 

 

Jan 10, 2024, 10:55 AM IST

VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता...

Aamir Khan- Kiran Rao : आयरा खानच्या लग्नाच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात, आमिर खान आणि किरण राव यांनी केला भन्नाट डान्स

Jan 8, 2024, 01:43 PM IST

Ira Khan च्या लग्नात 'ही' मराठमोळी अभिनेत्रीच भाव खाऊन गेली

मिथिला पालकरचा लाल रंगाच्या सिल्क साडीमध्ये बोल्ड लूक

Jan 5, 2024, 11:38 AM IST

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरच्या लेकीनं शेअर केला बेडरुममधला फोटो; 'त्या' गोष्टीनं वेधलं लक्ष

Ira Khan Bedroom Photo With Husband: मुंबईमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला नवऱ्या सोबतचा फोटो

Jan 5, 2024, 08:27 AM IST

'आधी अंघोळीला जा', नवऱ्याचा अवतार पाहून आमिर खानच्या लेकीने केलं असं काही...; व्हिडीओ व्हायरल

Aamir khan daughter Ira Khan Wedding : इरा आणि नुपूर हे 5 जानेवारीला उदयपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि जवळचे मित्र मंडळी सहभागी होणार आहेत. तसेच खास बॉलिवूड कलाकारांसाठी मुंबईत एक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

Jan 4, 2024, 07:53 PM IST

'इतकंच प्रेम होतं तर घटस्फोट का घेतला?' आमिरनं लेकीच्या लग्नात सर्वांसमोर किरण रावला किस केल्याने नवा वाद

Ira Khan Nupur shikhare Wedding Video : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान याच्या मुलीचा म्हणजेच आयरा खानचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. 

 

Jan 4, 2024, 11:10 AM IST

लेकीच्या लग्नात आमिर खानचा तोल ढासळला! कॅमेरासमोरच किरण रावचा चेहरा पकडून..; Video व्हायरल

Aamir Khan Kiran Rao Video Ira Khan wedding: सर्व कुटुंबीय फोटोसाठी मीडिया प्रतिनिधींसमोर उभे असतानाच अचानक आमिर खान आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसमोर गेला अन् तिच्याशी बोलू लागला. मात्र नंतर जो प्रकार घडला तो सध्या चर्चेत आहे.

Jan 4, 2024, 10:11 AM IST

लग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना

Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार  आहेत. 

Jan 3, 2024, 04:25 PM IST

'लगीनघाई'त आमिरच्या जावयाने शेअर केले भावी पत्नीचे फोटो

आमिर खानची मुलगी इरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारीला लग्न करणार आहेत, त्यामुळे दोघेही सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. 

नुकताच या दोघांचा मेहंदी सोहळाही पार पडला, ज्यामध्ये आमिर खान मुलगा जुनैद आणि आझादसह माजी पत्नी किरण रावसह पोहोचला होता, ज्याचे फोटो व्हायरल झाले होते. 

Jan 3, 2024, 01:41 PM IST