मुंबई : विवो या चायनीज कंपनीच्या मोबाईलने भारतामध्ये खूप लोकप्रियता मिळवली आहे.
अभिनेता आमीर खानची आता विवो या कंपनीच्या ब्रॅन्ड अॅम्बेसडरपदी निवड केली आहे. याबाबतची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
विवो इंडियाचे सीएमओ केनी झेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर खानसारख्या भारतातील सुपरस्टारसोबत टाय अप झाल्यानंतर आता भविष्यात अनेक नव्या संधी खुल्या होणार आहेत.
Pushing limits. Breaking barriers. He’s #MadeForMore
Coming soon to a screen near you. pic.twitter.com/1QU4Yd51i9— Vivo India (@Vivo_India) March 15, 2018
आमीर खान लवकरच व्हिवोच्या टेलिव्हिजन अॅडमध्येही झळकणार आहे. व्हिवोचा भारतीय बाजारपेठांमध्ये प्रवेश 2014 साली झाला होता.