बाबा निरालासोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या बबिताचा 'तो' व्हिडिओ होतोय खूप व्हायरल

बाबा निरालासोबत इंटिमेट सीन्स देऊन 'आश्रम'च्या बबिताने वेब सीरिजमध्ये खळबळ उडवून दिली होती.  त्रिधा चौधरी नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  तिचा एक व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे.

Updated: Mar 26, 2023, 11:13 PM IST
बाबा निरालासोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या बबिताचा 'तो' व्हिडिओ होतोय खूप व्हायरल title=

Baba Nirala Babita : बाबा निरालासोबत इंटिमेट सीन्स देऊन 'आश्रम'च्या बबिताने वेब सीरिजमध्ये खळबळ उडवून दिली होती.  त्रिधा चौधरी नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच ते व्हायरल होतात. बाबा निरालासोबत बोल्ड सीन्स देणाऱ्या बबिताने पूलमध्ये एक बोल्ड व्हिडिओ शूट केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

 तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्यावर घायाळ होत आहेत. 'आश्रम 3' ही वेब सीरिज खूप लोकप्रिय आहे. तिसऱ्या सीझनच्या शेवटच्या सीननंतरच चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली. चौथ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्रीने हा व्हिडिओ शेअर करताच तिच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये धुमाकूळ घातला आणि व्हिडिओ पाहताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, त्रिधा चौधरीने निळ्या रंगाची बिकिनी घालून कॅमेऱ्यासमोर बोल्ड पोज दिल्या आहेत. तिचा हा लूक एखाद्या  जलपरीप्रमाणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने असा किलर लूक दाखवला आहे की, तिचा लूक पाहून चाहत्यांचं नियंत्रण सुटत आहे.  या व्हिडिओमध्ये बबिता कॅमेऱ्यासमोर अशी किलर पोज देत आहे की तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण होत आहे. या व्हिडिओमध्ये बबिता निळ्या रंगाची बिकिनीमध्ये हॉट दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये त्रिधा कधी पोहताना दिसते तर कधी डुबकी मारताना दिसतेय. तर कधी ती पाण्यात पोज देताना दिसते. तिचा हा व्हिडिओ सोशल माडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. चाहचे तिच्या या व्हिडिओवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर युजर्स मात्र तिला ट्रोलही करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्रिधा चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने अनेक शॉर्ट फिल्म्स आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. बॉबी देओलसोबतच्या 'आश्रम' या वेब सीरिजमधून तिला खरी ओळख मिळाली. या सिरीजमध्ये त्रिधाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.  त्रिधाने बंगाली चित्रपट 'मिशौर रोहोस्यो'मधून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्रिधा चौधरी टीव्ही शो 'दहलीज'मध्येही दिसली होती.