babita

टप्पूसोबत अफेअरच्या चर्चेनंतर अखेर बबीताचा खरा बॉयफ्रेण्ड जगासमोर

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्ही शो गेल्या 13 वर्षांपासून सर्वांची पहिली पसंती राहिला आहे.

Oct 28, 2021, 01:19 PM IST

बबिता उर्फ ​​मुनमुन दत्ता तिच्या फिटनेससाठी करते ही चार आसनं

 टीव्हीचा लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 13 वर्षांपासून लोकांना हसवत आहे.

Oct 8, 2021, 11:07 PM IST

Ghanshyam Nayak Death | 'तारक मेहता का...' फेम Nattu Kaka उर्फ घनश्याम नायक यांचं निधन

घनश्याम नायक (Ghanshyam Nayak Death) यांचं वयाच्या 77 वर्षी निधन झालं आहे.  

Oct 3, 2021, 07:32 PM IST

TMKOC | "माझ्या सन्मानाला धक्का पोहोचवण्यासाठी 13 मिनिटेही लागली नाहीत", मुनमुन संतापली

मुनमुनने (munmun dutta)  या ट्रोल गँगला सोशल मीडियाद्वारे (Social Media) पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर देत संताप व्यक्त केला आहे.

Sep 12, 2021, 09:19 PM IST

'तारक मेहता'च्या सेटवर 'बबिताचं कमबॅक, दिसणार नव्या अंदाजात?

अभिनेत्री मुनमुन दत्ता गेल्या काही महिन्यांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दिसली नव्हती, त्यानंतर अभिनेत्रीने शो सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

Aug 25, 2021, 08:41 AM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधून बबिताची एक्झिट?

अभिनेत्री मुनमुन दत्ता लोकप्रिय कार्यक्रम तारक मेहता का उल्टा चश्ममध्ये बबीता जीची भूमिका साकारताना दिसते.

Jul 23, 2021, 10:12 PM IST

प्रतीक्षा संपली... 'तारक मेहता...' मालिकेत लवकरचं होणार दयाबेनची एन्ट्री

दयाबेनची मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार असल्यामुळे चाहते फार उत्साहीत आहेत. 

Apr 24, 2021, 09:52 AM IST

#MeToo मोहिमेवर 'तारक मेहता'तील बबीता म्हणते...

 'बबीता' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हीने देखील याप्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिलीयं. 

Oct 18, 2018, 03:38 PM IST

सैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट पण करीनासाठी नव्हे तर...

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने फार महागडे गिफ्ट खरेदी केलेय. मात्र हे गिफ्ट करीनासाठी नव्हे. तुम्हीही हैराण झालात ना? तर हे महागडे गिफ्ट सैफने दुसऱ्या कोणासाठी तरी खरेदी केलेय.

Mar 26, 2017, 06:45 PM IST

आमिरचा 'दंगल' १०० कोटींच्या क्लबमध्ये

बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा 'दंगल' सिनेमाने सर्व विश्लेषकांची भाकीते खरी ठरवताना अवघ्या तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक गल्ला जमवलाय.

Dec 26, 2016, 12:07 PM IST

तारक मेहतामधील बबीता-अय्यर होणार वेगळे

२०१६ हे वर्ष चित्रपट आणि छोट्य़ा पडद्यावरील जोड्यांसाठी काही खास नाहीये. आतापर्यंत कटरिना-रणबीर, अनुष्का-विराट, रश्मी देसाई-नंदीश संधू या जोड्या वेगळ्या झाल्यानंतर आता या प्रसिद्ध जोडीचाही समावेश झालाय.

Apr 6, 2016, 02:09 PM IST

बाबा रामपालबद्दल 10 धक्कादायक खुलासे

हरियाणाच्या बरवालामधील सतलोक आश्रमामध्ये भक्तीच्या नावाखाली साम्राज्य चालवणारे संत रामपाल आता तुरुंगाची हवा खात आहे. पोलिसांनी त्यांचे शिष्य, सहकाऱ्यांकडून रामपालचे अनेक गुपित उघड करवले आहेत. वाचा रामपालशी निगडीत असे गुपित जे त्यांच्या भक्तांनी आणि सहकाऱ्यांनी उघड केले. 

Dec 10, 2014, 07:02 PM IST