अभिनेत्याचा मित्रासोबतचा बेडरुममधील फोटो लीक, एकच खळबळ !

पण या आरोपानंतर लोक स्तब्ध झाले होते.

Updated: Nov 13, 2021, 04:17 PM IST
अभिनेत्याचा मित्रासोबतचा बेडरुममधील फोटो लीक, एकच खळबळ ! title=

मुंबई : विकास गुप्ता आणि पार्थ समथान यांचे आक्षेपार्ह फोटो लीक झाल्याने टीव्ही इंडस्ट्री अचानक हादरली. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.

दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या आल्यावर पार्थने विकास गुप्ता यांना कायदेशीर नोटीस पाठवली. विकास गुप्ता याने पार्थ समथानचे पैसे दिले नसल्याचे सांगण्यात आले.

ये रिश्ता क्या कहलाता था?

काही वर्षांपूर्वी पार्थ समथानने विकास गुप्ता यांच्यावर अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. पार्थ समथान आणि विकास गुप्ता यांची मैत्री मैत्रीपेक्षा जास्त होती. पण या आरोपानंतर लोक स्तब्ध झाले होते.

किस्सा था वायरल

कैसी ये यारियां या टीव्ही शोदरम्यान दोघांची भेट झाली होती. या शोचे निर्माते विकास गुप्ता होते.