अभिनेत्री नेहा पेंडसेचं बोल्ड फोटोशूट, चाहते म्हणाले, आग लावलीस

Neha Pendse Bold photoshoot : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नवं फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक तिने शेअर केला आहे.

Updated: Mar 25, 2022, 08:25 PM IST
अभिनेत्री नेहा पेंडसेचं बोल्ड फोटोशूट, चाहते म्हणाले, आग लावलीस title=

Neha Pendse Bold Photos : भाभी जी घर पे है शो फेम अनीता भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नुकताच इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. खुर्चीवर बसून फ्लोरल प्रिंटेड वन पीस ड्रेसमध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो आता व्हायरल होत आहेत.

नेहा पेंडसेने हिरव्या रंगाचा वन पीस ड्रेस घालून नवं फोटोशूट केलं आहे. वनपीसमध्ये ती बोल्ड पोज देत आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन नवीन फोटो शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

नेहा पेंडसे या फोटोला 19 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या फोटोवर लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

नेहा पेंडसे हिने आता भाभी जी घर पर है शो सोडला आहे. तिच्या जागी आता विदिशा श्रीवास्तव अनीता भाभीची भूमिका करत आहे.