neha pendse

नेहा पेंडसेचा बोल्ड बार्बी डॉल लूक, पाहा फोटो

Neha Pendse Barbie Doll Look Photos: नेहा पेंडसेचा बोल्ड बार्बी डॉल लूक, पाहा फोटो 

Feb 7, 2024, 01:09 PM IST

'मी सुद्धा व्हर्जिन नाही' पतीला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं अभिनेत्री नेहा पेंडसेने

अभिनेत्री नेहा पेंडसे आज तिचा 38वां वाढदिवस साजरा करत आहे. नेहाने बाल कलाकारम्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नेहमीच नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. नेहा एका घटस्फोटित पुरुषाच्या प्रेमात पडली आहे. जो दोन मुलांचा पालक आहे. बिझनेसमन शार्दुल बियासीने नेहासोबत तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तिसरी पत्नी बनल्याने तिला चाहत्यांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं होतं.

Nov 29, 2023, 04:43 PM IST

लग्नानंतर मीच तडजोड केली; लग्नानंतरच्या आयुष्यावर नेहा पेंडसेचे वक्तव्य चर्चेत

Neha Pendse :  नेहा पेंडसेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. तिनं यावेळी सांगितलं की लग्नानंतर तिनं तडजोडी केली आहे तिचा पती काहीही करत नाही. 

Jul 23, 2023, 01:43 PM IST

सनी देओलची ऑनस्क्रीन बहीण आज अब्जाधीशाची पत्नी; ओळखलं का मराठमोळ्या अभिनेत्रीला?

Neha Pendse Old Photo: अभिनेत्री नेहा पेंडसे ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. परंतु सध्या तिचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी ती अभिनेता सनी देओलसोबत दिसते आहे. कदाचित तिचा हा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल तेव्हा चला तर मग जाणून घेऊया तिच्या या फोटोविषयी.

Jun 28, 2023, 01:52 PM IST

'खूप मद्यपान केलं की काय', Neha Pendse 'त्या' व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार

Neha Pendse Troll After Her New Viral Video : नेहा पेंडसेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेहानं जे केलय ते पाहुन अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशात नेहानं नक्की असं काय केलं चला तर हे जाणून घेऊया...

Apr 2, 2023, 01:16 PM IST

दुबईमधील शेखबरोबर अफेअर? अभिनेत्री Neha Pendse चा मोठा खुलासा

अभिनेत्री Neha Pendse नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. नेहानं 2020 साली शार्दुलसोबत सप्तपदी घेतल्या आहेत. नेहाही छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यापैकी एक म्हणजे 'भाभीजी घर पर है' आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना वेड लावलं होतं. 

Mar 18, 2023, 01:19 PM IST

'मी पण वर्जिन नाहीये' मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेचा धक्कादायक खुलासा

मुंबईत जन्मलेली आणि लहानाची मोठी झालेली नेहा पेंडसे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. 

Jan 7, 2023, 07:59 PM IST

Neha Pendse Birthday : जेव्हा पुरुष माझ्यापासून दूर पळू लागले, तेव्हा...; नेहाच्या पेंडसेचा मोठा खुलासा

लग्नाची वेळ आल्यावर अनेकांनी पळ काढला, तेव्हा माझ्या..., नेहा पेंडसेचा धक्कादायक खुलासा

 

Nov 29, 2022, 05:01 PM IST

''भाभीजी घरपर है'' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; मी कोणाहीसोबत Intimate होऊ शकते पण..

भाभी जी घर पर हैं या शोमध्ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी शुभांगी अनेकदा तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी त्यांचे एक विधान चांगलेच व्हायरल होत आहे.

Nov 21, 2022, 12:36 PM IST

Video : नेहा पेंडसेचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ; पाहा व्हिडिओ

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे हिला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखलं जातं. 

Oct 26, 2022, 05:48 PM IST

अभिनेत्री नेहा पेंडसेचं बोल्ड फोटोशूट, चाहते म्हणाले, आग लावलीस

Neha Pendse Bold photoshoot : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने नवं फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक तिने शेअर केला आहे.

Mar 25, 2022, 08:20 PM IST

दोनदा घटस्फोटीत व्यक्तीचं प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटामाटात तिसरं लग्न

लोकांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची काळजी घेतली पाहिजे.

Jan 8, 2022, 03:02 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीचा पतीसोबत खुल्लम खुल्ला Romance; पाहा व्हिडिओ

कोण आहे ही अभिनेत्री?  नेटकऱ्यांनी विचारले अनेक प्रश्न 

Oct 13, 2021, 03:36 PM IST

पर्यावरण दिन : अभिनेत्री नेहा पेंडसेने सांगितलं कसं असावं आपलं राहणीमान

नेहाला नेमक्या कोणत्या लाईफस्टाईलची ओढ आहे

Jun 4, 2021, 05:11 PM IST

बोल्ड आणि किसिंग सिनबद्दल नेहा पेंडसे म्हणते...

'बोल्ड आणि किसिंग सिन करायला मला कही हरकत नाही, पण...'

Mar 27, 2021, 01:10 PM IST