अभिनेत्री नीतू चंद्राची योगासनं आणि सूर्यनमस्कार

अभिनेत्री नीतू चंद्रा हिनंही तिचा योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केलाय.

Updated: Jun 21, 2018, 08:58 AM IST

मुंबई : अभिनेत्री नीतू चंद्रा हिनंही तिचा योगा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केलाय. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो.... हा दिवस साजरा करण्याची अनेक देशांमध्ये, अनेक घरांमध्ये तयारी सुरू आहे.... नीतू चंद्रा हिनंही घरात योगासनं आणि सूर्यनमस्कार घालत असतानाचा व्हिडीओ अपलोड केलाय. नीतू चंद्रा ही प्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा यांची मुलगी आहे.