शिल्पा शेट्टीनंतर पॅन्ट न घालताच रस्त्यावर दिसली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

इमलीची भूमिका साकारण्यासाठी ती प्रसिद्ध आहे.

Updated: Nov 22, 2021, 01:26 PM IST
 शिल्पा शेट्टीनंतर पॅन्ट न घालताच रस्त्यावर दिसली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनंतर बिग बॉसची माजी स्पर्धक विधी पांड्या अलीकडे तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. विधी नुकतीच फक्त कुर्ता घालून रस्त्याने चालताना दिसली.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगल व्हायरल झाले आहेत. इतकेच नाही तर चाहते त्याच्या या फोटोंवर कमेंट करत आहेत.

 बिग बॉसमध्ये कमी मते मिळाल्याने विधि पांड्या लवकरच घराबाहेर पडली होती. ती शोमध्ये देखील चर्चेत आली. या घरात अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या.

Vidhi Pandya

विधी सर्वात जास्त चर्चेत होती, जेव्हा ती बाथरूममध्ये अंघोळ करत होती आणि प्रतीक सहजपालने दरवाजा उघडला. या प्रकारामुळे सोशल मीडियावर याबाबत एकच चर्चा झाली होती.

Bigg Boss 15: Vidhi Pandya To Re-Enter Salman Khan-Hosted Show Along With Donal Bisht?

विधी पांड्या बिग बॉसमध्ये कमी काळासाठी आली असेल पण तिच्या साधेपणाने लोकांची मने जिंकली.

विधी पांड्या एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. 2014 मध्ये कलर्स या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेल्या 'उडान' या दूरचित्रवाणी कार्यक्रमात इमलीची भूमिका साकारण्यासाठी ती प्रसिद्ध आहे.