Shilpa Shetty :शिल्पा शेट्टीच्या वतीने न्यायालयासमोर युक्तिवाद केला गेला की तातडीच्या हस्तक्षेपाची गरज आहे, कारण बनावट अश्लील फोटोमुळे त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या हुकस्टेपने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अशातच आता शिल्पा शेट्टी देखील या स्टेपवर डान्स केला आहे.
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. अशातच आता शिल्पा शेट्टीच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
Shilpa Shetty and Raj Kundra 60 crore fraud Case: बॉलिवूडचे स्टार कपल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या कायदेशीर समस्यांमध्ये वाढ झाली.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यात एकेकाळी प्रेमसंबंध होते हे जगजाहीर आहे. असं म्हणतात की, त्यांचं हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं.
ऐश्वर्या राय आणि अभिषेकनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील व्यक्तिमत्व संरक्षण हक्कांसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?
Bastian Restaurant Partner BJP Politician: शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये भाजप नेत्याची 33.33% पार्टनरशिप; जाणून घ्या कोण आहे तो!
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी फक्त एका दिवसात 2 ते 3 कोटी कमावते असा खुलासा लेखिका आणि समाजसेविका शोभा डे यांनी केला आहे
Shilpa Shetty Raj Kundra Court Case: काही आठवड्यांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शिल्पा शेट्टीची चार तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती.
Shilpa Shetty : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्याविरोधात फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Shilpa Shetty : पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. उद्योगपती दीपक कोठारी यांनी त्यांच्यावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केलाय.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरोधात तक्रार दाखल.
मनसैनिकांनी मीरा-भाईंदरमधील व्यापाराला केलेल्या मारहाणीचा वाद हा अधिक तीव्र होताना दिसत आहे. अशातच आता या वादात शिल्पा शेट्टीने उडी मारली आहे.
बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी रुपेरी पडद्यावर खऱ्या आयुष्यात वडील-मुलाच्या जोड्यांसोबत रोमान्स साकारला आहे. या खास यादीत माधुरी दीक्षित, श्रीदेवी, शिल्पा शेट्टी यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींचाही समावेश आहे.
बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या प्रेमकथा नेहराज कपूर आणि नर्गिसमीच चर्चेत राहतात. काही प्रेमकथा विवाहापर्यंत पोहोचतात, तर काही अर्ध्यातच तुटतात आणि कायमच अपूर्ण राहतात. आज आपण अशाच 9 प्रसिद्ध जोड्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण ते कधीच एकत्र येऊ शकले नाहीत.
Shilpa Shetty Net Worth:शिल्पा शेट्टी आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.
वैयक्तिक आयुष्यात सर्व काही सुरळीत नसतानाही आपण कामाशी एकनिष्ठ राहत 'धडकन' चित्रपट कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होईल याची खात्री केल्याचं शिल्पा शेट्टीने सांगितलं.
Shilpa Shetty's New Look :शिल्पा शेट्टीचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली...
Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.
Shilpa Shetty ED Raid :शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड
Govinda : गोविंदानं'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा'शोमध्ये हा खुलासा केला आहे.
शिल्पा शेट्टी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अशातच आता शिल्पा शेट्टीच्या 11 वर्षे जुन्या खटल्यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.