अजय देवगणच्या ७ वर्षाच्या मुलाने केला 'रेड'चा रिव्ह्यू

अजय देवगणचा 'रेड' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. समिक्षकांनी या सिनेमाला संमिश्र अशी प्रतिक्रीया दिलीय.

Updated: Mar 17, 2018, 02:07 PM IST
अजय देवगणच्या ७ वर्षाच्या मुलाने केला 'रेड'चा रिव्ह्यू title=

मुंबई : अजय देवगणचा 'रेड' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. समिक्षकांनी या सिनेमाला संमिश्र अशी प्रतिक्रीया दिलीय.

प्रेक्षकांना तो कितपत आवडतोय हे येणारा काळात कळेलच. दरम्यान अजयची पत्नी काजोल आणि त्यांचा सात वर्षाचा मुलगा युगचा रिव्ह्यूदेखील समोर आलाय.

काजोलने ट्वीट करुन युग ला सिनेमा कसा वाटला याबद्दल सांगितलयं.

काजोलला कसा वाटला सिनेमा ? 

काजोलने ट्विट केलं, 'सिनेमा आवडलं, हसू आलं, टाळ्या, आईला आपल्यासोबत घरी घेन जायचय.' 

युगचा रिव्ह्यू 

'मी इनकम टॅक्सबद्दल शिकलो.' 

परिवारातील रिव्ह्यू व्यतिरिक्त अजय देवगणच्या इंडस्ट्रीतील मित्रांनीही सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत.