Akshay Kumar मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी पोहोचला अशा ठिकाणी, जिथे...

अक्षय कुमारचा नवा चित्रपट 'अतरंगी रे' रिलीज झाला आहे. 

Updated: Dec 25, 2021, 01:10 PM IST
Akshay Kumar मुलीसोबत वेळ घालवण्यासाठी पोहोचला अशा ठिकाणी, जिथे... title=

मुंबई : अक्षय कुमारचा नवा चित्रपट 'अतरंगी रे' रिलीज झाला आहे. दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारने व्हेकेशन एन्जॉय करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची मुलगी निताराही त्याच्यासोबत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांना हा व्हिडिओ पाहायला आवडत आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण यावेळी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची मुलगी नितारासोबत दिसत आहे. 

Akshay Kumar's daughter Nitara is already setting fashion goals with her  extraordinary sling bag

या सुट्ट्यांमध्ये, लोक आपापल्या पद्धतीने एन्जॉयमेंटसाठी प्लॅन करत आहेत. सेलेब्सनीही नवीन वर्ष आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत सेलिब्रेट करण्याची तयारी सुरू केली आहे. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या कुटुंबासह सुट्टीवर असून त्याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षय कूमार देखील मुलीसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.