Alia Bhatt: आलिया भट्टच्या लेकीचा Photo Viral; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...

Alia Bhatt Daughter Photos: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या बाळाच्या नावाची पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर आलिया भट्टच्या लेकीची फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटो मागचं काय सत्य आहे ते जाणून घेऊया... 

Updated: Feb 11, 2023, 08:45 AM IST
Alia Bhatt: आलिया भट्टच्या लेकीचा Photo Viral; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... title=
Alia Bhatt Daughter Photos Viral

Alia Bhatt Daughter Photos Viral: अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) 6 नोव्हेंबर 2022 मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर आलियाने तिच्या मुलीचे हे गोंडस नाव तिच्या आजीने म्हणजेच नीतू कपूरने ठेवले आहे. याबाबत आलियाने एक अस्पष्ट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची मुलगीही तिच्या आणि रणबीरसोबत (Ranbir Kapoor)  आहे. मुलगी रणबीरच्या मांडीवर दिसते. तो मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवताना दिसतो. या फोटोसोबत आलियाने मुलीच्या नावाचीही माहिती दिली आहे. आलियाने लेकीचे नाव राहा (Raha Kapoor)  ठेवले. इतकेच नव्हे तर सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलियाने राहा घेतले असून रणबीरदेखील आलिया आणि लेकी सोबत फोटोमध्ये दिसून येत आहे. नेमकं व्हायरल फोटो मागचं सत्य काय आहे? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी 'राहा कपूर' (Raha Kapoor) 3 महिन्यांची झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या  (Alia and Ranbir Daughter) मुलीने आपल्या मुलीच्या जन्मानंतर नो फोटो पॉलिसी स्वीकारली होती. परंतु अलीकडेच चिमुरडीसोबत एका जोडप्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये आलिया (Alia Bhatt Photos) हिने शिमर टॉप घातला आहे. तर लहान बाळाने तोच फ्रॉक घातला आहे. फोटोमध्ये आलियासोबत रणबीर (Ranbir Kapoor Photos) कपूरही दिसत आहे. 

आलिया राहाला घेऊन उभी आहे... 

आलिया भट्ट आणि तिची लेक राहा कपूर (Raha Kapoor)  3 महिन्यांची झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या  (Alia and Ranbir Daughter) मुलीने आपल्या मुलीच्या जन्मानंतर नो फोटो पॉलिसी स्वी यांचा व्हायरल फोटो व्हायरल बनावट असल्याचे सांगितले जातं  आहे. सोशल मीडियावर काही युजरने छेडछाड करून हा व्हायरल फोटो एडिट केला आहे. खरं तरं हा फोटो एका कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला. जिथे अभिनेत्री एका बाळासोबत फोटो क्लिक करत होती. त्यातवेळी फोटोशी छेडछाड करणाऱ्या इंटरनेट वापरकर्त्याने एडिटिंगद्वारे रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा चेहराया फोटोवरती लावण्यात आला आहे.