alia bhatt

डिसेंबरमध्ये कपूर कुटुंबात सनई-चौघडे; डेस्टिनेशन Wedding साठी 'या' ठिकाणाला पसंती

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लग्नसराई सुरु झाली आहे. अनेक मोठमोठे आणि तितकेच लोकप्रिय कलाकार त्यांच्या जीवलगांसह लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. एकिकडे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आता, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्याही लग्नासाठीचं ठिकाण निश्चित झाल्याची बातमी मिळत आहे. (Ranbir Alia wedding)

Oct 27, 2021, 04:13 PM IST

मलायका नव्हे या दोन अभिनेत्रींच्या अधिक जवळ अर्जुन

मलायकापेक्षा या दोन अभिनेत्री अर्जुन कपूरसाठी अधिक महत्त्वाच्या...  

Oct 16, 2021, 03:00 PM IST

जोधपूरमध्ये रणबीर- आलियाच्या प्रेमाला भलतंच उधाण; पाहा Unseen Photo

सततच्या व्यग्र वेळापत्रकातून स्वत:साठी आणि त्यांच्या नात्यासाठी काही खास क्षण दिले

Oct 1, 2021, 07:38 AM IST

लग्नाची चर्चा सुरु असतानाच Alia Bhatt विरोधात तक्रार दाखल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Sep 30, 2021, 03:02 PM IST

Video : आलियाला अडचणीत पाहून रणबीरची धाव; जे केलं ते पाहून म्हणाल...

आलियाची अवस्था पाहून रणबीरनं केलेली कृती सर्वांचंच मन जिंकून जात आहे

Sep 30, 2021, 10:49 AM IST

एक रात्र सेलिब्रेशनसाठी आलिया-रणबीरने मोजली इतकी मोठी रक्कम

रणबीर कपूरने नुकताच जोधपूरमध्ये आलिया भट्टसोबत वाढदिवस साजरा केला.

Sep 29, 2021, 01:26 PM IST

रणबीर कपूरच्या वाढदिवशी अर्जुनची आलियाला ही विनंती; फोटो व्हायरल

अर्जुनची अशी विनंती मान्य करेल आलिया भट्ट; गर्लफ्रेन्डचा निर्णय पटेल रणबीर कपूरला?

Sep 29, 2021, 08:23 AM IST

रणबीरच्या वाढदिवशी आलियाकडून चाहत्यांसाठी गुडन्यूज प्रेमाची कबुली देत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील प्रेमाच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. 

Sep 28, 2021, 10:00 PM IST

आलियाच्याआधी रणबीर 'या' अभिनेत्याच्या पत्नीला करायचा डेट

बॉलिवूडमधील रणबीरच्या या नात्याची सर्वत्र चर्चा 

Sep 28, 2021, 02:30 PM IST

'आणखी किती बलात्कार...' भारतातील महिला अत्याचारांवर अभिनेत्रींचा उद्विग्न सवाल

साकीनाका  बलात्कार प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री आक्रमक...

 

Sep 14, 2021, 08:07 AM IST

न्यूड फोटोशूटवेळी एका मांजरीची आलियाला मदत, कशी ते पाहा...

आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत पाहता पाहता आलिया अग्रस्थानी पोहोचली. 

Sep 3, 2021, 09:02 PM IST

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातून या अभिनेत्यासोबत आलियाचा किसिंग सीन हटवला

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातून किसिंग सीन हटवण्यामागचं मोठं कारण आलं समोर

Sep 2, 2021, 10:26 AM IST

आलिय भट्ट बॉयफ्रेड रणबीर कपूरला करतेय मिस, या खास गोष्टीतून झाला खुलासा

आलियाचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत 

Aug 26, 2021, 12:28 PM IST