साऊथ स्टार बनताच बदलला Alia Bhatt चा अंदाज, शॉर्ट ड्रेस घालणंच सोडलं?

लाल रंगाच्या साडीत 

Updated: Dec 12, 2021, 02:42 PM IST
  साऊथ स्टार बनताच बदलला Alia Bhatt चा अंदाज, शॉर्ट ड्रेस घालणंच सोडलं? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच तिच्या आगामी "आरआरआर" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान स्पॉट झाली. 

Alia Bhatt Stuns With Her Handloom Kanchivaram Saree And Handwoven Brocade  Kurta Set For RRR Promotions - Boldsky.com

हैदराबादमध्ये या सिनेमाचा मोठा प्रमोशन इव्हेंट पार पडला. यावेळी आलियाने हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या सलवार सूटमध्ये हजेरी लावली. तिने ट्रेडिशनल लुकमध्ये सगळ्यांच्याच लक्षवेधून घेतलं.

Alia Bhatt robbed the gathering at the trailer launch of RRR, looked  beautiful in a red sari, see PICS | Dailyindia.net

यानंतर देखील अनेक इव्हेंट्सला आलियाने साडी परिधान करुन हजेरी लावली. दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या सिनेमात आलिया लवकरच झळकणार आहे. आलियाने केलेला लूक सध्या सगळ्यांनाच आवडत आहे.

PHOTOS: Jr NTR, Alia Bhatt and Ram Charan steal the show with their stylish  looks at RRR's event in Hyderabad | PINKVILLA

लाल रंगाच्या साडीत आलियाने सगळ्यांचं लक्ष वेधलं. तर त्यानंतर तिने हिरव्या रंगाच्या साडीत अगदी पारंपारिक लूक केला.