एमएमएस व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल; पाहून चाहत्यांना धक्का

अंजली अरोराचा एक एमएमएस व्हायरल झाला होता. तो पाहून अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

Updated: Mar 23, 2023, 07:51 PM IST
एमएमएस व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल; पाहून चाहत्यांना धक्का

मुंबई : अभिनेत्री अंजली अरोरा एका एमएमएस व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आली होती. अंजलीचं सोशल मीडियावर खूप मोठं फॅन फॉलोईंग आहे. नेहमी ती सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन ती कायम युजर्ससोबत कनेक्ट असते. तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. 

काही दिवसांपूर्वी अंजलीचा एक एमएमएस व्हायरल झाला होता. ज्यानंतर खूप दहशत निर्माण झाली होती. नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यानंतर एकच चर्चा पाहायला मिळत आहे. याआधी अंजली कंगना रानौतच्या लॉकअप या शोमध्ये दिसली होती. या शोनंतर ती घराघरात पोहचली होती. त्याआधी अभिनेत्रीने टिकटॉकवर धुमाकूळ घातला होता.

आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अंजली अरोरा ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये ती खूपच बोल्डस्टाईलमध्ये दिसत आहे. तिने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. डीपनेक ड्रेसमध्ये अभिनेत्री तिच्या पुढच्या गाणाची घोषणा करताना दसत आहे. तिच्या या व्हिडिओमध्ये ती आपली बॉडी कर्व्स फ्लॉन्ट करत आहे.

सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडिओ पाहून काही युजर्स कौतूक करत आहेत तर काही मात्र तिला ट्रोल करत आहेत. अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर ट्रोल करत काही युजर्सने म्हटलंय की, ''तसंही आम्ही तुला पुर्ण पाहिलंय, आम्ही आता करु तुला बघून'' तर अजून एका युजर्सने कमेंट करत म्हटलंय की,  'तसंही आम्ही तुला पुर्ण पाहिलंय, आम्ही आता करु तुला बघून', तर अजून एक म्हणतोय की, 'आणि मॅम नवीन एमएमएस तो कधी येणार, त्याची पण डेट सांगून ठेवा', तर अनेकांनी तिला 'लूकिंग हॉट' असं म्हटलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी अंजली अरोराचा एक एमएमएस व्हायरल झाला होता. तो पाहून अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं होतं. ज्यानंतर तिने एका मुलाखतीमध्ये स्पष्टीकरण दिलं होतं की, व्हिडिओत दिसणारी ती मुलगी अंजली नाही आहे. आताही अभिनेत्री शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.