'गंदी बात' फेम Anveshi Jain चा बोल्ड VIDEO आला समोर

अन्वेशी जैनने ओलांडल्या सर्व मर्यादा, बोल्ड VIDEO आला समोर

Updated: Nov 26, 2022, 11:04 PM IST
'गंदी बात' फेम Anveshi Jain चा बोल्ड VIDEO आला समोर title=

मुंबई : अल्ट बालाजीवरील (Alt Balaji) प्रसिद्ध वेबसीरीज 'गंदी बात'ने (Gandi Baat) अक्षरश प्रेक्षकांना वेड केलं होतं. या सीरीजमधील प्रसिद्ध अभिनेत्री अन्वेशी जैनचा (Anveshi Jain) बोल्ड अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. आता या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे ते जाणून घेऊयात. 

हे ही वाचा :  फोटोत चिमुकला आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का? 

अन्वेशी जैन (Anveshi Jain Video) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

हे ही वाचा : Ajay Devgn च्या लेकीचा मित्रांसोबत जबरदस्त डान्स,पार्टीचा VIDEO आला समोर 

व्हिडिओत काय? 

अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ शेअर करत असते. आता असाच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अन्वेशी जैन (Anveshi Jain Video) पारंपारीक पोषाखात दिसत आहे. हा पारंपारीक लुक तिच्यावर खुलुन दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांना खुप आवडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

लुकची चर्चा 

अन्वेशी जैनच्या (Anveshi Jain) लुकची नेहमीच चर्चा होत असते. या व्हिडिओत तिने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर पिंक कलरचा ब्लाऊझ घातला आहे. तसेच या पेहराव्यासह तिने दागिने घातले आहेत. तिचा हा लूक पुर्ण करण्यासाठी तिने केस बाधले आहेत आणि त्यावर गजरा घातला आहे. या लुकमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

दरम्यान व्हिडिओ पाहून असे वाटतंय ती एका दागिन्याची जाहिरात करतेय. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. चाहत्यांना हा तिचा व्हिडिओ खुप आवडला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.