अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, फोटो होतायत व्हायरल

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये जॉर्जियाने ओलांडल्या सर्व मर्यादा, फोटो पाहिलेत का? 

Updated: Aug 22, 2022, 10:15 PM IST
अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, फोटो होतायत व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी सतत चर्चेत असते. कधी तिच्या जीम लुकचे फोटो व्हारयल होत असतात, तर कधी तिच्या इन्टाग्रामवर ती फोटो पोस्ट करत असते. असाचं एक फोटो आता तिने पोस्ट केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर खुप चर्चा होतेय.  

जॉर्जिया एंड्रियानीच्या जीम लुकची नेहमीच चर्चा होत असते. या लुकमध्येही ती नेहमीच बोल्ड दिसत असते. आता तिने एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटोत तिने सर्वंच मर्यांदा ओलांडल्या आहे. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीए.  

लुकची चर्चा 
या फोटोंमध्ये जॉर्जिया एंड्रियानीने पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. अभिनेत्रीचा हा गाऊन इतका पारदर्शक आहे की तिचा बोल्ड लुक यामधून दिसून येतोय. हा ड्रेस पाहता तो पारदर्शक पॉलीबॅगपासून बनवला आहे असे दिसते. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने तिचे केस बांधले आहेत आणि हलका मेकअप देखील केला आहे. विशेष म्हणजे हा ड्रेस परिधान करून अभिनेत्रीने कॅमेऱ्यात असा परफॉर्मन्स दाखवला की तिला पाहून सगळेच दंग झालेत.

जॉर्जियाने या ड्रेसची थाई स्लिट जास्तच वर आहे. या थाई स्लिट कटमुळे अभिनेत्रीचा गुप्त टॅटूही दिसत होता जो तिच्या थाईवर बनवला आहे. थाई स्लिटमुळे तिचा हा बोल्ड पुर्ण होत आहे. तसेच या फोटोत तिने सर्व मर्यांदा ओलांडल्या आहेत.  

दरम्यान जॉर्जियाच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या या फोटोला लाखो लाईक्स आणि कमेंट येत आहेत.