arbaaz khan

सावत्र आई शूरा खाननेखास अंदाजाच अरहान खानला केलं बर्थडे विश, व्हायरल झाली पोस्ट

सावत्र आई शूरा खाननेखास अंदाजाच अरहान खानला केलं बर्थडे विश, व्हायरल झाली पोस्ट

आज बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचा मुलगा अरहान खानचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत. मलायका अरोरानेही तिच्या मुलाला खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्याची सावत्र आई शूरा खाननेही अरहान खानचा वाढदिवस खास बनवला.

Nov 9, 2025, 11:00 PM IST
सलमान आणि अरबाजमध्ये झालं होतं मोठं भांडण, दिग्दर्शकाने केला खुलासा; फेकून मारली होती भांडी, म्हणाला 'तुझ्या...'

सलमान आणि अरबाजमध्ये झालं होतं मोठं भांडण, दिग्दर्शकाने केला खुलासा; फेकून मारली होती भांडी, म्हणाला 'तुझ्या...'

सलमान खान आणि अरबाज खान यांच्यात दबंग चित्रपटादरम्यान मोठा वाद झाला होता असा खुलासा दिग्दर्शनकाने केला आहे.   

Oct 21, 2025, 04:08 PM IST
12 वर्षांनंतर सलमान खानने दाखवली वाढत्या कुटुंबाची झलक, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

12 वर्षांनंतर सलमान खानने दाखवली वाढत्या कुटुंबाची झलक, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Salman Khan Post: बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अशातच त्याची एक इन्स्टाग्राम पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.   

Oct 18, 2025, 08:13 PM IST
अरबाजने लेकीचं नाव केलं जाहीर, पत्नी शूराप्रमाणेच सुंदर अन् देखणं....

अरबाजने लेकीचं नाव केलं जाहीर, पत्नी शूराप्रमाणेच सुंदर अन् देखणं....

बॉलीवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांच्या घरी सध्या आनंदाच वातावरण आहे. 5 ऑक्टोबर रोजी या जोडप्याला गोंडस मुलगी झाली आहे. अरबाजने मुलीचं नाव जाहीर केलं. 

Oct 8, 2025, 11:07 PM IST
भाईजान बनला चाचा, अरबाजच्या दुसऱ्या बायकोने दिला पहिल्या मुलीला जन्म

भाईजान बनला चाचा, अरबाजच्या दुसऱ्या बायकोने दिला पहिल्या मुलीला जन्म

Arbaaz Khan Sshura Khan Welcome Baby Girl: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीने दिला मुलीला जन्म. 58 व्या वर्षी अरबाज झाला दुसऱ्यांदा बाप.   

Oct 5, 2025, 03:59 PM IST
58 व्या वर्षी अरबाज खान दुसऱ्यांदा होणार बाप, पत्नी शूरा खान रुग्णालयात दाखल

58 व्या वर्षी अरबाज खान दुसऱ्यांदा होणार बाप, पत्नी शूरा खान रुग्णालयात दाखल

Pregnant Sshura Khan Admitted To Hospital: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा बाप होणार आहे. त्याची पत्नी शूरा खानला शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.   

Oct 4, 2025, 06:15 PM IST
'माझ्यासमोर सलमान आणि अरबाजने मलायकाला...,' दबंगच्या दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा, 'ती हात जोडून...'

'माझ्यासमोर सलमान आणि अरबाजने मलायकाला...,' दबंगच्या दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा, 'ती हात जोडून...'

Abhinav Kashyap on Salman Khan: 'दबंग' चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने दावा केला आहे की, सलमान खान आणि अरबाज खान मलायका अरोराने 'मुन्नी बदनाम हुई' गाण्यात डान्स करण्याच्या विरोधात होते. खान बंधू तिच्या कपड्यांबाबत साशंक होते असंही त्याने सांगितलं आहे.   

Sep 9, 2025, 01:34 PM IST
'मी खूप रोमँटिक...', 51 व्या वर्षी या अभिनेत्रीला करायचंय दुसऱ्यांदा लग्न? पहिल्या घटस्फोटावर केला मोठा खुलासा

'मी खूप रोमँटिक...', 51 व्या वर्षी या अभिनेत्रीला करायचंय दुसऱ्यांदा लग्न? पहिल्या घटस्फोटावर केला मोठा खुलासा

अरबाज खानबरोबरच्या घटस्फोटानंतर मलायका अरोराने प्रतिक्रिया दिली आहे. घटस्फोटावर खुलासा करत तिने मुलींना एक सल्ला देखील दिला आहे.  

Aug 16, 2025, 05:55 PM IST
बोल्डनेसचा कहर! अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा बिकिनी लूक ट्रेंडमध्ये, पोज पाहून चाहत्यांनी...

बोल्डनेसचा कहर! अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा बिकिनी लूक ट्रेंडमध्ये, पोज पाहून चाहत्यांनी...

Arbaaz Khan Ex Girlfriend Photos: अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीमधील हटके पोजमधील फोटो.  पाहा फोटो

Jul 30, 2025, 10:57 AM IST
कोण होती सलमान खानची आजी? आईच्या आजारामुळे सलीम खानही शेवटची भेट घेऊ शकले नाहीत

कोण होती सलमान खानची आजी? आईच्या आजारामुळे सलीम खानही शेवटची भेट घेऊ शकले नाहीत

सलमान खान नेहमीच चर्चेत असतो आणि त्याचे खान कुटुंबही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतं. सलमानच्या कुटुंबातील सगळेच लोक प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, सलमान खानची आजी कोण होती?

Jul 20, 2025, 10:10 AM IST
वयाच्या 58व्या वर्षी पुन्हा बाबा होणार अरबाज खान, Mom-to-be शूराचा प्रेग्नेन्सी लूक चर्चेत

वयाच्या 58व्या वर्षी पुन्हा बाबा होणार अरबाज खान, Mom-to-be शूराचा प्रेग्नेन्सी लूक चर्चेत

अभिनेता अरबाज खानने एका मुलाखतीत शूराच्या प्रेग्रेंसीच्या अफवा खऱ्या आहेत, हे स्पष्ट केले होते. त्यानंतर शूरा खान मुंबईतील एका शॉपिंग स्पॉटवर दिसली, जिथे तिच्या स्टाइलिश लूकने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पाहूयात तिचा हा खास लूक. 

Jun 24, 2025, 02:51 PM IST
PHOTO: मुलं लग्नाच्या वयात आली तरी 'हे' बॉलिवूड अभिनेते प्रेमाच्या नशेत, मुलांसमोरच जोडीदाराच्या हातात हात घालून फिरतात

PHOTO: मुलं लग्नाच्या वयात आली तरी 'हे' बॉलिवूड अभिनेते प्रेमाच्या नशेत, मुलांसमोरच जोडीदाराच्या हातात हात घालून फिरतात

Bollywood Celebrities Love Affairs: आमिर खानपासून ते हृतिक रोशनपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्यांना घटस्फोटानंतर खरे प्रेम मिळाले. मुलांसमोर हे कलाकार त्यांच्या गर्लफ्रेंडचा हात धरून फिरतात. 

Jun 23, 2025, 11:34 AM IST
अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलमान खानचं वक्तव्य; पुतण्याला दिला 'हा सल्ला

अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटावर सलमान खानचं वक्तव्य; पुतण्याला दिला 'हा सल्ला

Salman Khan on Arbaaz and Malaika's Divorce : सलमान खाननं भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोराच्या घटस्फोटावर वक्तव्य करत पुतण्याला दिला 'हा' सल्ला

Feb 8, 2025, 06:21 PM IST
कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू

कपिल शर्मा पुन्हा अफेअरमध्ये अडकणार? 9 वर्षांनंतर 'या' चित्रपटाच्या सिक्वेलचे शूटिंग सुरू

कॉमेडी किंग कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. 2015 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल चे शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत आणि एकदा पुन्हा त्याच्या हशा आणि गोंधळाचा खळखळाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Jan 25, 2025, 04:58 PM IST
मलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र; पण चर्चा सलमान खानच्या अनुपस्थितीची

मलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र; पण चर्चा सलमान खानच्या अनुपस्थितीची

मलायका अरोराने अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे तिच्या नवीन रेस्टॉरंटचे ग्रँड लॉन्च केले आहे. यावेळी एक खास क्षण पाहायला मिळाला, कारण तिचा एक्स-हसबंड अरबाज खान आपल्या कुटुंबासह तिच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्यांच्या उपस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु दबंग खान या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने चाहत्यांनी त्यांचा व्हिडीओवर तो कुठे असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. 

Dec 19, 2024, 05:52 PM IST
VIDEO : अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीसोबत क्रिकेट खेळताना दिसला अरहान; तिसऱ्याच बॉलमध्ये केलं क्लिन बोल्ड

VIDEO : अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीसोबत क्रिकेट खेळताना दिसला अरहान; तिसऱ्याच बॉलमध्ये केलं क्लिन बोल्ड

Arhaan Khan Plyaing Cricket With Sshura Khan : अरहान खान आणि शुरा खानचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 25, 2024, 06:16 PM IST
Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट

Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट

Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे. 

Nov 20, 2024, 01:05 PM IST
PHOTO : नणंदेच्या 12 वर्षे लहान Ex बॉयफ्रेंडवर जडला 48 वर्षीय अभिनेत्रीचा जीव; चित्रपटात काम न करताही आहे 100 कोटींची संपत्ती

PHOTO : नणंदेच्या 12 वर्षे लहान Ex बॉयफ्रेंडवर जडला 48 वर्षीय अभिनेत्रीचा जीव; चित्रपटात काम न करताही आहे 100 कोटींची संपत्ती

Entertainment : फिटनेस आयकॉन असण्यासोबतच, बॉलिवूड दिवा अशी या अभिनेत्रीची ओळख आहे. एकाही चित्रपटात काम न करता ती 100 कोटींची मालकीण आहे. 

Oct 23, 2024, 09:25 AM IST
'मला गोळी लागलीये, मी...', मृत्यूआधी बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द काय होते? प्रत्यक्षदर्शींनी केला खुलासा

'मला गोळी लागलीये, मी...', मृत्यूआधी बाबा सिद्दिकी यांचे शेवटचे शब्द काय होते? प्रत्यक्षदर्शींनी केला खुलासा

Baba Siddiqui Last Words: बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी गोळी लागल्यानंतर आपला मृत्यू जवळ आला आहे याची कल्पना आली होती. मृत्यूआधी ते नेमकं काय म्हणाले होते हे तिथे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.   

Oct 17, 2024, 08:01 PM IST
Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...'

Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...'

Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.   

Oct 17, 2024, 07:14 PM IST