Arjun Rampal चा पाय फ्रॅक्चर, व्हिडिओ पाहून बसेल धक्का

चाहत्यांनी अभिनेत्यासाठी केली प्रार्थना 

Updated: May 26, 2021, 10:44 AM IST
Arjun Rampal चा पाय फ्रॅक्चर, व्हिडिओ पाहून बसेल धक्का  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल अभिनय आणि लूकमुळे खूप चर्चेत असतो. मात्र आता अर्जुनशी जोडलेली महत्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता अर्जुन कपूरच्या पायाला दुखापत झाली होती. अर्जुनला काठीचा आधार घेत आपल्या घरी जावं लागत आहे. या दरम्यान पापाराझी फोटोग्राफरने अर्जुनला घराबाहेर स्पॉट केलं. 

व्हिडिओत पाहू शकतो की, अभिनेता कारमधून खाली उतरल्यावर काठीच्या आदाराने घरी गेला. या व्हिडिओत अर्जुनने व्हाइट टी शर्ट आणि शॉट्स घातले आहेत. याची माहिती मानव मंगलानी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहते अर्जुन रामपालच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. अर्जुन कपूरने नुकतीच कोरोना विरूद्धच्या लढा जिंकला आहे. कोरोनामुक्त होण्याची माहिती इंस्टाग्रामने दिली आहे. ज्यामध्ये तो थम्सअप करताना हसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72)

कामाबद्दल बोलायचं झालं की, अर्जुन रामपाल सिनेमांपासून दूर आहे. रजनीश घई दिग्दर्शित 'धाकड' सिनेमात कंगनासोबत लवकरच अर्जुन दिसणार आहेत. अभिनेता या सिनेमात रूद्रवीरची भूमिका साकारणार आहेत.