Dhurandhar 2 Box Office Collection : रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला असून हा सिनेमा 1000 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. सिनेमाने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत.
Arjun Rampal on 26/11 attack : अर्जुन रामपालने 26/11 हल्ल्याच्या काळातील एक थरारक अनुभव सांगितला.
'धुरंधर 2'च्या शो रद्द! रणवीर सिंगच्या चित्रपटाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का.
Yami Gautam in dhurandhar 2 : ‘धुरंधर 2’मध्ये खास एन्ट्री; बॉलिवूड अभिनेत्री सिनेमाच्या रंगात भर घालणार
Dhurandhar 2 advance booking report: दिग्दर्शक आदित्य धर यांच्या स्पाय थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट १९ मार्चला प्रदर्शित होणार असून, रिलीजपूर्वीच्या पेड प्रिव्ह्यूमधून भारतातच सुमारे ३५ कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Dhurandhar 2 The Revenge Trailer released : 'धुरंधर 2'च्या ट्रेलरची वाट पाहत असलेल्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली; रणवीर सिंग स्टारर ट्रेलर प्रदर्शित.45 मिनिटांत 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज.
Akshaye Khanna Dhurandhar Viral Video: अभिनेता रणवीर सिंग याचा 'धुरंधर' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शनाच्या दिवसापासूनच या चित्रपटानं दमदार कमाईस सुरुवात केली आहे.
Entertainment : आज आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय, त्याचा 26 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. लग्नाच्या 20 वर्षांनंतर पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर 14 वर्ष लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इन राहतोय.
शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता.
Arjun Rampal on Cheating In Relationships: अर्जुन रामपालनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Arjun Rampal On Divorce: घटस्फोटाच्या इतक्या वर्षानंतर अर्जुन रामपालनं व्यक्त केली खदखद...
Bollywood Actor: या मुलानं आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
This Actor: बॉलिवूडमधील या लोकप्रिय अभिनेत्याला तुम्ही ओळखलत का? शाहरुखच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आणि लोकप्रियता मिळवली.
Arjun Rampal Daughter :सध्या सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे स्टारकीड्सची. त्यांच्या पार्टी-शार्टी लाईफचे फोटो हे इंटरनेटवर तूफान व्हायरल होताना दिसतात. त्यानंतर कोण कोणाला डेट करतंय यावरूनही त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते.
Arjun Rampal's Girlfriend: सध्या चर्चा असते ती म्हणजे सेलिब्रेटींच्या रिलेशनशिप्सची आणि अभिनेत्रींच्या पेग्नंन्सीची. अर्जून रामपालची गर्लफ्रेंडदेखील दुसऱ्यांना प्रेग्नंन्ट आहे त्यामुळे तिच्या फोटोशूटही चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. परंतु यावेळी मात्र ती ट्रोल झाली आहे.
Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades Pregnant: अर्जुन रामपालची गर्लफ्रेंडगॅब्रिएला ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडनं ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.गॅब्रिएलानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Arjun Rampal: मेहरसोबत घटस्फोट घेतल्याच्या बातम्यांमध्येच अर्जुन दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रेड्सला डेट करत आहे.
करीना कपूरने तिच्या अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडला भूरळ पाडली. ती तिच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
पाहा कोण आहे हा अभिनेता...
लग्न न करताच बॉलिवूड अभिनेता झाला बाबा...
सोशल मीडियावरील स्टार किड्सचे फोटो लोकांना खूप चर्चेची संधी देतात.
या सुपरहँडसम अर्जुनची लेक एकाएकी चर्चेत आली आहे.