आश्रम 3 वेब सीरीज फेम बबिताचा बोल्ड लूक, बाबा निराला ही होतील हैराण

अभिनेत्रीने बोल्ड सीन देऊन आधीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे.

Updated: Jun 17, 2022, 02:47 PM IST
आश्रम 3 वेब सीरीज फेम बबिताचा बोल्ड लूक, बाबा निराला ही होतील हैराण title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर आश्रम 3 या वेब सीरीजची चर्चा आहे. अभिनेता बॉबी देओलला देखील या वेब सीरीजमधून चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. बाबा निरालाची भूमिका साकारणारा बॉबी देओल बबिताच्या जाळ्यात फसतो. बबिता आणि बाबा निराला यांच्यात जवळीक वाढते.

आश्रम 3 मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या त्रिधा चौधरी चर्चेत आहे. तिसऱ्या भागात त्रिधा चौधरीची व्यक्तिरेखा खूप पसंत केली जात आहे.

Aashram 3 Hot Actor Tridha Choudhury Makes Men go Weak in The Knees With  Bold Bikini Pics

आश्रम मालिकेच्या तिसर्‍या सीझनची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. तिसरा सीजन आल्यानंतर आता प्रेक्षकांमध्ये चौथ्या सीजनची उत्सूकता वाढली आहे.

ashram fame babita aka tridha choudhury shares bold photos in yellow color  two piece see her killer look | 'आश्रम' की बबिता की बोल्डनेस देख बेकाबू हुए  फैंस, बढ़ाया इंटरनेट का पारा |

त्रिधा चौधरी सोशल मीडियावर आपल्या फोटोंमुळे देखील चर्चेत असते. ती तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Aashram 3 Hot Actor Tridha Choudhury Makes Men go Weak in The Knees With  Bold Bikini Pics

अभिनेत्री त्रिधा चौधरीने वेब सीरीजमध्ये दिलेल्या बोल्ड सीनमुळे ती आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.