चला हवा येऊ द्या | आठवले जेव्हा कवितेतून ट्रम्प यांचं स्वागत करतात

जेव्हा आठवले आणि ट्रम्प यांची भेट होते

Updated: Aug 20, 2018, 05:21 PM IST
चला हवा येऊ द्या | आठवले जेव्हा कवितेतून ट्रम्प यांचं स्वागत करतात title=

मुंबई : चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. या कार्यक्रमाने 400 एपिसोड पूर्ण केले आहे. यावेळी हे सगळे कलाकार वेगवेगळ्या राजकारण्यांच्या भूमिकेत देखील दिसले. यावेळी सागर कारंडे याने रामदास आठवले यांनी भूमिका केली आणि कवितेतून डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं.

पाहा व्हिडिओ

२० ते २४ ऑगस्ट पर्यंत 'चला हवा येऊ द्या' हास्य मॅरेथॉनचा आनंद घेऊ शकणार आहेत. यावेळी चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी अनेक राजकारण्यांच्या भूमिका केल्या.